लोकउपयोगी कामांचा शुभारंभ...
मा . मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्ग दर्शनाने व माझ्या प्रयत्नाने प्रकाश पाटील चाळ येथील पायवाट व वाघेश्वरी निवास येथील शौचालय येथील या कामाचा शुभारंभ करण्यात आला . १/१
#शिवसेनाशाखा११७#Vikhrolividhansabha#Suvarnakaranje
४ दिवस बाकी ....
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण।
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर।
शिवसेना विक्रोळी विधानसभा आयोजित जागर स्त्री शक्तीचा मंगळागौर स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा आकर्षक बक्षीसे !
#शिवसेनाशाखा११७#Vikhrolividhansabha#Suvarnakaranje
वचनपूर्ती ....
प्रभागात काही ठिकाणी कचरा पेटीच्या दुरावस्थेमुळे कचरा रस्त्यावर येत असून दुर्गंधीला सामोरे जावे लागत असल्याचे जागृत नागरिकांनी निदर्शनास आल्यानंतर शिवसेना शाखा ११७ मध्ये लेखी तक्रार केली . १/१
#शिवसेनाशाखा११७#Vikhrolividhansabha#Suvarnakaranje@CMOMaharashtra
१५ दिवसांहून अधिक कालावधी उलटुनही तेरु परेरा चाळ ते भास्कर पाटील चाळ येथे महावितरण संस्थेकडुन केबल टाकण्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे वृद्ध नागरीक, लहान मुलं आणि स्त्रियांना त्रासाला सामोरे जावे लागत होते . १/१
#शिवसेनाशाखा११७#Vikhrolividhansabha#Suvarnakaranje
२००५ साली कर्वे नगर #Kanjurmarg (पु.) येथे @MMRDAOfficial मार्फत स्थलांतरीत कुटुंबाची वसाहत उभारण्यात आलेल्या इमारतीमधील रहिवासा-यांना काही महिन्यापासुन लिफ्ट लाॅबी , पाण्याची गळती , मलनि:सारण वाहिनी इ. समास्यांना सामोरे जावे लागत होते .१/१
#शिवसेनाशाखा११७#Suvarnakaranje