आमचे नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
@nitin_gadkari
@AjitPawarSpeaks दादा आपली मागणी बाबत No comments पण मराठा समा��ाच्या मागण्या आणि हिंदू बांधवांसाठी चारधाम यात्रेसाठी हिंदूंना सवलती मिळवून देण्याबाबत मागणी करावी व ती मंजूर करून घ्यावी आशा आहे आमच्या मागणी बाबत आपण गंभीरपणे निर्णय घ्याल.
हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज कमिटीमार्फत प्रवासाकरिता निर्धारित शुल्कावर नागपूर अथवा मुंबई विमानतळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तथापि नागपूर विमानतळाचा पर्याय स्वीकारणाऱ्या हज यात्रेकरूंकडून ६३ ह��ार रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडत आहे. या अतिरिक्त शुल्कावर सवलत देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हज ही मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व पवित्र धार्मिक यात्रा असून या हज यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून जात असतात. मात्र अनेक यात्रेकरूंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अतिरिक्त ६३ हजा�� रुपये उभे करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून नागपूर विमानतळाऐवजी त्यांना मुंबई विमानतळ देण्यात यावे किंवा ते शक्य नसेल तर अतिरिक्त शुल्कात सवलत द्यावी.
@mieknathshinde @CMOMaharashtra
आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सव��स्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
त्यानंतर त्वरीत या संघटनेच्या शिष्टमंडळाची राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेसोबत विधानभवनात बैठक घेऊन बाजू मांडली. पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
@Dev_Fadnavis@mlamangeshbjp
मा. @mrhasanmushrif साहेब ग्रामपंचायत #संगणकपरीचालक यांनी डिजिटल इंडिया करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले जे पडेल ते काम केलं तरीही आम्हाला आकृतिबंधात कर्मचारी हा निर्णय आपण घेऊ शकला नाहीत! असो विरोधीपक्षात राहून आमचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पडाल हि अपेक्षा!
@SiddheshwarMun7
मा. @mrhasanmushrif साहेब असंघटित कामगा��� मध्ये ग्रामपंचायत #संगणकपरीचालक सुद्धा आहेत त्यांना आपण आकृतिबंधात नियुक्तीचे आश्वासन 1 वर्षापूर्वी दिले होते, त्याचे काय झाले अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही अजून किती वाट बघायची?
@CMOMaharashtra
@SiddheshwarMun7
https://t.co/QaHUwKmTfW
@CMOMaharashtra साहेब ग्रामपंचायत #संगणकपरीचालक यांना दिलेल्या वचनाचे काय झाले आम्हाला आकृतिबंधात नियुक्ती मिळणार की नाही, नसेल होणार तर नाही म्हणून सांगा आमच्या जगण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग तरी शोधतो आमचे जीवन फुकट चालले आहे असे वाटते.
https://t.co/Bp63XDillO
हा तुमच्या वचनाचा पुरावा!!
@CMOMaharashtra तुम्ही आजाद मैदान वर येऊन संगणक परिचालकांना आय टी महामंडळात समावेश करून घेऊ असा शब्द दिलेला होता. तरी आपणास विनंती आपण दिलेला शब्द पाळावा.
@CMOMaharashtra साहेब गरजूंना घरे देताय त्याबाबद्दल आपले मनापासून धन्यवाद !!!
परंतु आपल्याला संगणक परिचालकांना दिलेल्या वचनाची आठवण आहे का?
CSC ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते याकडे आपले दुर्लक्ष का?
डि��िटल महाराष्ट्राचा कणा म्हणजे आमचा #संगणकपरिचालक त्याकडे दुर्लक्ष करू नका...
मा. @mrhasanmushrif आपण ग्रामपंचायत #संगणकपरीचालक यांचा it महामंडळात नियुक्तीचा निर्णय घेऊ शकणार नसाल आणि ही जीवघेणी सिस्टीम बदलणार नसाल तर तस लगेच स्पष्ट करा, आमचं आम्ही दुसरं काही तरी काम बघतो,
कारण आम्हालाही मन, भावना,इच्छा, आकांशा आहेत
@dhananjay_munde@RRPSpeaks@abpmajhatv
मा. @mrhasanmushrif साहेब गेले 3 महिन्यापासून ग्रामपंचायत #संगणकपरीचालक यांना ते तुटपुंज मानधन मिळालेलं नाही, आमच्याकडून सर्व कामांची अपेक्षा आणि ती ही टायमिंगला पूर्ण करून घेतली ���ातात तर मग मानधन वेळेत का नाही?
#संगणकपरीचालक बाबतीत निर्णय खूपच लांबवले जात आहेत हीच सत्यता आहे!!
प्रजासत्ताक दिनानिमित्त #बीड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारोह व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. @dhananjay_munde यांचा शुभेच्छा संदेश बुधवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. पासून #फेसबु�� लाईव्ह द्वारे पाहता येणार आहे.
@mrhasanmushrif साहेब ग्रा.पं #संगणकपरीचालक यांची बैठक घेऊन निर्णय घ्यायला इतका वेळ का? दर वेळी आंदोलन करूनच आमचं म्हणणं मांडायचं का? आमच्या बाबतीत इतकी अकार्यक्षमता का हेच कळत नाही! कधी तरी आमच्या जागेवर येऊन विचार करा त्या तुटपुंज्या आणि कधीच वेळेवर न मिळणाऱ्या 6940 रु मध्ये संसार कसा चालवायचा