नाशिक महानगरपालिकेच्या नियोजन शून���य कारभारा विरुद्ध नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी भवन मुख्य कार्यालय समोर विविध समस्यांबाबत आज नाशिक शहर( जिल्हा )काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.नाशिक शहर अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले
समवेत प्रदेश काँग्रेस सचिव राहुल दिवे महाराष्ट्र हॉकर्स काँग्रेस मुख्य समन्वयक डॉ वंसत ठाकुर संदीप शर्मा मा नगरसेवक अण्णा पाटील लक्षमण जायभावे सुरेश मारु ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार बबलू खैरे विजय पाटील महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव ओबीसी शहर अध्यक्ष गौरव सोनार एस सी एस टी अध्यक्ष संतोष ठाकुर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील एन एस यु आय अध्यक्ष अल्तामश शेख अल्पसंख्याक काँग्रेस चे जावेद इब्राहिम सोशल मिडिया व डॉक्टर सेलचे डॉ अमृत सोनवणे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#INCMaharashtra #IndianNationalCongress #maharashtra #MaharashtraGovernment
नाशिक शहर(जिल्हा)काँग्रेस व एन.एस.यु.आय विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने EVM हटवा देश वाचवा यासाठी जनजागृती स्वाक्षरी मोहीमाची सुरुवात आज व्ही. एन. नाईक कॉलेज, नाशिक. येथे पद��धिकारी कार्यकर्त्या समवेत राबविण्यात आली,
याप्रसंगी नाशिक शहर अँड @akashc35
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्याड हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही कृत्ये महाराष्ट्राच्या राजकिय परंपरेला साजेशी नसून ही घटना देशातील लोकशाही मूल्यांवरील घाला आहे. अशा प्रकारची हिंसक कृती लाजिरवाणी असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
@INCMaharashtra
मुख्यमंत्री साहेब, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे ?
इथे तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता गुंड बनून काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ले करायला लागले.
महाराष्ट्र में कांग्रेस दफ्तर पर BJP के गुंडों द्वारा कायराना हमला किया गया है। इस दौरान दफ्तर में तोड़फोड़ भी की गई।
अमित शाह ने बाबा साहेब का अपमान किया है और हम इसका विरोध करते रहे���गे।
अगर BJP को लगता है कि वे ऐसे कायराना हमलों से हमें डरा देगी तो यह उनकी सबसे बड़ी भूल है।
हम बाबा साहेब का अपमान करने वालों के खिलाफ आवाज उठाते रहेंगे और उनके सम्मान-स्वाभिमान के लिए लड़ते रहेंगे।
जय संविधान 🇮🇳
धन्यवाद @PawarSpeaks साहेब,
निळवंडे धरण आणि कालवे हे माझे जीवनध्येय आहे, दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्याचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. मान अपमान, वाद विवाद, श्रेय हा माझ्यासाठी गौण विषय आहे. लाभक्षेत्रात पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलतो तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. निळवंडे धरणाचे पाणी अजूनही काही भागात पोहोचवणे बाकी आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने व जनतेच्या आशीर्वादाने हे कामही आगामी काळात मी पुर्ण करेल.
शिर्डी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत भार��ीय राष्ट्रीय काँग्रेस महासचिव श्रीमती प्रियंकाजी गांधी यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.
#VidhansabhaElections2024 #PriyankaGandhi
शिर्डी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महासचिव श्रीमती प्रियंकाजी गांधी यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.
#VidhansabhaElections2024#PriyankaGandhi
BJP के लोग संविधान की बात करते हैं, लेकिन इस प्रदेश में संविधान की धज्जियां किसने उड़ाई?
संविधान कहता है कि जनता के हाथों में सबसे बड़ी शक्ति उनका वोट है और जनता अपने वोट के द्वारा अपनी सरकार चुनेगी।
लेकिन यहां क्या हुआ?
पहले जनता ने सरकार चुनी और फिर पैसों के दम पर, डराकर-धमकाकर, एजेंसियों का इस्तेमाल कर यहां की सरकार चोरी की गई।
यहां की सर���ार चोरी करके नरेंद्र मोदी, BJP ने महाराष्ट्र की जनता के साथ विश्वासघात किया है।
: @priyankagandhi जी
📍 शिरडी, महाराष्ट्र
कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी ने महाराष्ट्र के शिरडी में विशाल जनसभा को संबोधित किया।
ये उमड़ता जनसैलाब गवाही दे रहा है कि महाराष्ट्र की जनता NDA सरकार के झूठ और जुमलों से परेशान हो चुकी है।
हम इस अहंकारी सरकार को सत्ता से बाहर कर, यहां महाविकास आघाड़ी की जनहितैषी सरकार बनाने जा रहे हैं।