नि:शब्द…
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, निर्भीड आणि प्रभावी नेतृत्व.
आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
#ajitpawar#deputycm#tribute#भावपूर्णश्रद्धांजली
"वसई-विरारकरांसाठी मोठा दिलासा"
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीसाठी आचोळे येथील जमीन निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्र���. अजितजी पवार व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे तसे�� मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार..!!
हीच खरी जनसेवेची दिशा..!!"
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@AjitPawarSpeaks @cbawankule @Rajannaikbjp
#VasaiVirar #HealthcareForAll #MultispecialityHospital #VasaiVirarDevelopment #NewEraForHealth #SnehaDubePandit #MLA #VASAI #संघर्षकन्या #वसई #आरोग्यसेवा #वसईवीरारविकास #नवंवसईविरार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी मंत्री, खासदार, आमदार आणि इतर मान्यवरांनी श्री गणरायाचे दर्श�� घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
@Dev_Fadnavis @ChDadaPatil @mohol_murlidhar @shambhurajdesai @AshishRDeshmukh @snehadubepandit
#Maharashtra #गणेशोत्सव२०२५ #राज्यमह���त्सव
📍 वर्षा निवासस्थान,मलबार हिल, मुंबई
🗓️ दिनांक ०३ सप्टेंबर २०२५
“गणरायाच्या कृपेने महाराष्ट्रात सुख-समृद्धी आणि प्रगतीचा दिवा सदैव प्रज्वलित राहो”
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, अभ्यासू व लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब यांच्या शासकीय “वर्षा” निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे आज मनोभावे दर्शन घेतले.
गणरायाच्या चरणी वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
“महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके, जनतेच्या विश्वासाचे ��्रतीक – देवाभाऊ”
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#GanpatiDarshan #SnehaDubePandit #MLA #VASAI #VarshaResidence #CMDevendraFadnavis #VasaiMLA
#गणपतीदर्शन #वर्षानिवासस्थान #मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसजी #संघर्षकन्या #वसई
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the progress of various projects under the Vasai-Virar Municipal Corporation.
MoS Madhuri Misal, MP Dr Hemant Savara, MLA Rajan Naik, MLA Sneha Dube Pandit and concerned officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. हेमंत सावरा, आ. राजन नाईक, आ. स्नेहा दुबे पंडित व संबंधित अधिकारी यांची उपस्थिती.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वसई-विरार महानगरपालिका की विविध परियोजनाओं की प्रगति के संदर्भ में समीक्षा बैठक।
राज्य मंत्���ी माधुरी मिसाल, सांसद डॉ. हेमंत सावरा, विधायक राजन नाईक, विधायक स्नेहा दुबे पंडित एवं संबंधित अधिकारियों की उपस्थिति।
🕜 1.40pm | 16-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.४० वा. | १६-७-२०२५📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis @madhurimisal @drhemantsavara @Rajannaikbjp @snehadubepandit @vvcmc_official
#Maharashtra #DevendraFadnavis #VasaiVirar
महायुती सरकारमध्ये पालघर जिल्ह्यातून प्रतिनिधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
महायुति सरकार में पालघर जिले से प्रतिनिधि दिए जाने पर कार्यकर्ताओं को बधाई।
(आ. स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाचे उदघाटन | वसई, पालघर | 16-6-2025)
#Maharashtra#Palghar#BJP
विकासासाठी महानगरपालिकेत परिवर्तन घडविणे गरजेचे!
क्षेत्रीय विकास के लिए महानगरपालिका में परिवर्तन जरूरी।
(आ. स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाचे उदघाटन | वसई, पालघर | 16-6-2025)
#Maharashtra#Palghar#BJP
20 वर्षाच्या अनुशेषाची भरपाई 5 वर्षात करू
20 साल के अवशेष की भरपाई 5 साल में करेंगे
(आ. स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाचे उदघाटन | वसई, पालघर | 16-6-2025)
#Maharashtra#Palghar#BJP
For the Vasai We Dream Of, Let’s Win Where It Matters!
Inaugurated the 'BJP JanSampark Karyalay' of MLA Sneha Dubey Pandit at Vasai today.
Such outreach centres play a vital role in strengthening the bond between elected representatives and the people. Every BJP MLA should actively engage with the people through these offices, ensuring they become rightful platforms where citizens are heard, grievances addressed, and justice delivered. With Sneha Tai’s leadership, this office is expected to fulfil its purpose with true dedication and integrity.
Palghar district and the Vasai-Virar Municipal Corporation have now become important extensions of Mumbai’s growing urban landscape. In recent years, the population here has expanded rapidly, but unfortunately, civic amenities haven’t kept pace. Timely urban management and planning could have shaped this region into a well-organised municipal corporation, much like those surrounding Mumbai.
Vasai is a land rich in history, carrying the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj and the Maratha Empire. Today, the region stands at a crucial juncture where large-scale, planned development is the need of the hour. Under Snehatai's dynamic leadership, sincere efforts must be made to overcome the backlog of the past 20 years within 5 years, ensuring that long-pending issues are finally addressed.
Just as the wave of change was brought about in the Assembly elections, it’s time to script a similar story in the municipal elections. The true key to this region’s progress lies in governance through municipal corporation. It’s essential to prepare with full strength, unity, and resolve to bring the much-awaited transformation that the people of this region rightfully deserve.
@NaikSpeaks@drhemantsavara@RaviDadaChavan@snehadubepandit@niranjandtweets@Rajannaikbjp@BJP4Vasai_Virar@BJP4Maharashtra
#Maharashtra #BJP
📍 आमदार जनसंपर्क कार्यालय वसई पश्चिम.
🗓️ दिनांक १६ जून २०२५
माझ्या वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मी मागील ६ महिन्यात मा. मुख्यमंत्री यांनी वसई-विरारच्या विकासासाठी मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देऊन पहिल्यांदा भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वसईला भ���ट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ राज्यात. महायुतीचे सरकार आले म���हणून नव्हे तर वसईकरांनी मला वसई विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्व वसईकरांचे आभार मानले.
लहानपणापासूनच खूप संघर्ष केल्याचे व आता त्याच ताकदीने संघर्ष करून वसईतून निवडून आल्या असल्याने त्या खऱ्या " संघर्ष कन्या " आहेत असे माझ्या बद्दल गौरवोद्गार मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काढले.
यावेळी बोलताना मा. मुख्यमंत्री यांनी वसईकरांना आव्हान केले की , फक��त विधानसभा जिंकून थांबायचे नसून आता महानगर पालिकेत सुद्धा कमळ फुलले पाहिजे व त्यासाठी घरात बसून चालणार नसून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. व त्यासाठी शासन आणि संपूर्ण प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वसईकरांचे पुन्हा आभार मानून वसई - विरारच्या विकासा��ाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.रविंद्र चव्हाण साहेब, वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.गणेश नाईक साहेब,आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) मा.श्री.विवेक भाऊ पंडित, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.डॉ.हेमंत सवरा, भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री ठाणे कोकण विभाग श्री.हेमंत म्हात्रे,विधान परिषद सदस्य श्री.निरंजन डावखरे, नालासोपारा विधानसभा आमदार श्री.राजन नाईक, भाजपा महाराष्ट्र सचिव श्रीमती राणीताई द्विवेदी,भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्षा सौ.प्रज्ञा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.निलेश तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजाराम मुळीक, आरपीआय जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वर धुळे व सर्व मंडळाध्यक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, वसईकर नागरिक, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#VasaiVikas #SnehaDubePandit
#MLA #VASAI #DevendraFadnavis #BJPVasai #जनसंपर्ककार्यालय #संघर्षकन्या #विकासाचीनवसुरुवात #VasaiTransformation #महानगरपालिका2025 #KamalChaVikas
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @NaikSpeaks @bjp4vasaiv @BJP4Maharashtra
भगवान विष्णु के चतुर्थ अवतार, न्याय की स्थापना के प्रतीक भगवान नरसिंह जी की पावन जयंती की सभी भक्तों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं!
भगवान नरसिंह जी धर्म के पथ पर चलने हेतु हमें शक्ति दें, सामर्थ्य दें, उनसे यही प्रार्थना है।
वसई (महाराष्ट्र) विधानसभा की नवनिर्वाचित विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित जी ने वसई विधानसभा की पूरी टीम के साथ सूरत कार्यालय पर शिष्टाचार भेंट की औ��� विभिन्न विषयों पर मार्गदर्शन प्राप्त किया।
🕔 स.६.०० वा.| दि ०८/१२/२०२४ |📍वसई
१२ व्या राष्ट्रीय वसई विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन-२०२४ स्पर्धेचा वसई येथे फ्लॅग ऑफ करून मोठ्या उत्साहात आणि आनंदात शुभारंभ करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. आपल्या वयाच्या आणि शारीरिक मर्यादांचा विचार न करता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात हे या स्पर्धेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे.
खेळाडूंवृत्ती, उत्तम आरोग्यासाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा लाभदायक असतात..यावेळी स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं मनोबल वाढवलं.प्रसंगी माझ्या समवेत इतर प्रमुख मान्यवर, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.!
#marathon #vasaivirar #vasaivirarmarathon2024
शपथ जनसेवेची, सर्वांगीण विकासाची अन् जनकल्याणाची...
महाराष्ट्र विधानसभेची सदस्या म्हणून आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात संविधानाच्या साक्षीने व ईश्वराचे स्मरण करून शपथ घेतली.!
वसईच्या जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि भक्कम पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. वसईचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन.!
#Maharashtra #Mumbai #VisheshAdhiveshan
शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक नवीन दुबे को जन्मदिन पर उनके नालासोपारा पूर्व स्थित कार्यालय में शुभकामनाएं देते हुए RTI कार्यकर्ता अनिल गलगली, BJP प्रवक्ता उदय��्रताप सिंह, मुंबई हिंदी पत्रकार संघ के अध्यक्ष आदित्य दुबे,पत्रकार एसके सिंह,अमित दुबे,नवनित दुबे,मानव दुबे,प्रदीप मिश्रा
#नालासोपारा येथे भीमशक्ती व शिवशक्ती पुरस्कृत परिवर्तन प्रतिष्ठान व बौद्धजन पं���ायत समिती शाखेचा वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.
@mieknathshinde
@drshrikantshinde
@iravindraphatak
@cmomaharashtra_
@nareshmhaskeofficial
@purveshpratapsarnaik