निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेक��� आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@sambhajipatil77
#BirthdayGreetings
@iAditiTatkare माझी आई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला पात्र आहे पण e-kyc करायला झाले नाही कारण otp बंद होते वेबसाईट ला, रोज मी सातत्याने wait करत होतो की ओटीपी येईल पण ओटीपी आलीच नाही. आणि मी वाट पाहत राहिलो e-kyc ला परत संधी मिळेल.असे अनेक महिला आहेत ज्यांचे kyc झाले नाहीत.🙏🙏
कांदिवली पूर्�� विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मा.श्री. अतुलजी भातखळकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! साहेब तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य, लाभो यासाठी खूप-खूप सदिच्छा !
@BhatkhalkarA
कार्यसम्राट पाणीदार आमदार मा.श्री.सचिन दादा कल्याणशेट्टी यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी फायनल झाल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील नागरीकांकडून पक्षाचे आभार.... दिल से कहो सचिनदादा फिर से. दादापर्व 2.0
@Kalyanshetti_S@Milan_k9@BJP4India@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्ष-महा���ुतीच्या वतीने अक्कलकोट विधानसभेसाठी मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. माझ्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे मनःपूर्वक धन्यवाद !
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी,
राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी,
मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब,
उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस,
उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार,
प्रदेशाध्य��्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे
पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील
यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPMaharashtra
#BJP4Maharashtra #BJP #Akkalkot #अक्कलकोट #भाजप #SachinKalyanshetty
उजनीचे पाणी मी आणलो म्हणता ना मग त्याच पाण्यावर उगवलेलं उसाचं बिल कधी देणार आहेत साहेब ???
उजनी चे पाणी एकरूख मध्य��� आले,मग आत्ता 3 वर्षे ताटकळत राहिलेलं उसाचं बिल कधी देणार साहेब ??
@Kalyanshetti_S
@Milan_k9
सोलापूर लोकसभा मतदासंघासाठी भाजपा-महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल माळशिरसचे आमदार श्री. राम भाऊ सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन आणि विजयासाठी अनेकानेक सदिच्छा !
#सोलापूर#लोकसभा#Solapur#loksabha@RamVSatpute