We @kalpeshyadav007
Put our Representation infront of Govt.
Hope @samant_uday will take our call earliest and allow universities to conduct exams in offline MCQ mode & declare summer exam result till 15 th July 2022
@AUThackeray@anubha1812
विद्यार्थ्यांच्या बाबतीतही राजकारण करणे कितपत योग्य आहे..?
@samant_uday साहेब तुम्ही म्हणता सरकार ऑनलाइन परीक्षेसाठी तयार आहे...पण निर्णय कुलगुरू घेतील.
आणि कुलगुरू म्हणत आहेत की आम्ही राज्यमंत्रीमंडळाच्या निर्णयाचे पालन करू...
#StudentsLivesMatter@brizpatil@mnsadhikrut
शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ‘ऑफलाइन’ परीक्षेचा स्वीकार करा, असा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं? व्यक्त व्हा कमेंट्समध्ये
#Student#Exam#ExamNews#offlineExam#MarathiNews#Saam