निरोपाचा क्षण "वेदनादायी" जरी असली तरीही आपल्या आवडत्या खेळाडूला शेवटचा सामना खेळताना पाहून निरोप देणे म्हणजे वेदनेवरची फुंकर होय! पण या माणसाने ना कसोटीत ती संधी दिली, ना एकदिवसीय सामन्यात ती संधी दिली ना आयपीएल मध्ये ती संधी दिली. आमच्या काळजावरची "जखम" त्याने तशीच ठसठशीत ठेवली
परवा मी जेव्हा लिहिलं की आपली पोरं जरा भावनेत वाहवत गेली तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुम्हाराच चुक्या. आता वेंगसरकर काय म्हणताहेत ते वाचून घ्या.
मॅच चांगली झाली पण आपल्या पोरांचं सेलेब्रेशन थोडं ओव्हर द टॅाप झालं. कदाचित मॅच खूप अटीतटीची झाली म्हणून असेल. सेहवागला फरक नाही पडत पण द्रविडला नाही आवडणार. असो.
Today is Pandit Nehru’s birth anniversary.
I had the distinct privilege of reading Pandit Nehru’s autobiography while in Tihar (half of the book is about his time in jail 😂).
Pandit ji remains one of the greatest visionaries of India till date. He was one of the few who could think and solve for 20 years ahead.
He was an architect of Modern India, laying foundations for some of the biggest educational institutes and infrastructure India has seen. Having traveled extensively across the globe, his exposure really helped in shaping the post-Independent India.
But what has always fascinated me is that despite all the dynastic privilege, he pushed himself into the villages, spoke and thought for the masses and genuinely cared about reaching the last person in the line.
If Pandit ji would have been alive today, I am sure India would have become a global hub of innovation and cutting-edge research, but also a place where Jal-Jungle-Zameen was respected. Most importantly, the cultural and social fabric of India would have remained intact.
Over the last few years, desperate attempts have been made to discredit Pandit ji’s legacy, but the fact remains - Jawaharlal Nehru was the greatest Prime Minister India has ever had.
Happy Birthday Pandit ji. The nation will always be indebted to your service.
गांधी ने 1942 में नेहरू को अपना उत्तराधिकारी घोषित किया था और ऐसा शख्स कहा ‘जो मेरे ना रहने पर.. मेरी भाषा बोलेगा'। ऐसा ही हुआ भी।
1948 की जनवरी में जब गोड़से ने गोली चला कर देश के सबसे बड़े अभिभावक को मौत की नींद सुला दिया तब नेहरू ने दुख में डूबकर भी गांधी की ही भाषा बोली।
उन्होंने कहा था-'हमें याद रखना है कि हम में से किसी को गुस्से में कोई कार्रवाई नहीं करनी है। हमें सशक्त और संकल्पवान लोगों की तरह व्यवहार करना चाहिए।सभी खतरों का सामना करने के संकल्प के साथ, हमारे महान गुरू और महान नेता द्वारा दिए गए आदेश को पूरा करने के संकल्प के साथ और हमेशा यह ध्यान रखते हुए कि उनकी आत्मा हमें देख रही है, तो उसके लिए इससे अधिक कष्टदायक कुछ नहीं होगा कि हमें क्षुद्र व्यवहार या हिंसा में लिप्त देखें।'
——
वैसे ऐसा नहीं कि नेहरू किसी कट्टरपंथी की तरह गांधी के वचनों पर चलते रहे। परिस्थितियों के हिसाब से उन्होंने लचकदार रवैया भी अपनाया, मगर गांधी से उनकी आस्था कभी डिगी नहीं। यूं भी नहीं कि गांधी इस बात को जानते नहीं थे लेकिन उन्हें विश्वास था कि नए युग की नवीन चुनौतियों के बीच प्रयोग करते नेहरू कभी उन मूल सिद्धातों को तिलांजलि नहीं देंगे जिन पर चलते हुए गांधी ने जान दे दी।
नेहरू पक्के राष्ट्रवादी थे मगर उनके राष्ट्रवादी दर्शन में किसी को गद्दार ठहराने की जगह नहीं थी। दो धुरी में बंटे विश्व के बीच भारत के नेता ने किसी एक पक्ष का पल्लू पकड़कर खुद को सुरक्षित नहीं कर लिया, बल्कि वो सोवियत से मदद पाकर भी ताल ठोककर अलग खड़े रहने का साहस जुटा सकनेवाले नेता थे। नेहरू सनातन धर्म और भारत की उदार परंपरा के सच्चे शिष्य थे। उन्होंने धर्म के मामले में सभी को स्वीकारने और किसी को भी ना नकारने की नीति ना सिर्फ अपनाई बल्कि कई बार अपने दल के नेताओं से इस मुद्दे पर टकराव तक मोल लिया। वो ही हो सकते थे जो अपने सूटकेस में गीता की प्रति और संयुक्त राष्ट्र संघ का चार्टर साथ लेकर चलते थे।
——-
नेहरू का चारित्रिक गुण ही था कि माउंटबेटन से दोस्ती के बावजूद उन्होंने भारत को कई हिस्सों में तोड़ने की उनकी रणनीति का मुंहतोड़ जवाब दिया। बाद में 3 जून की योजना नेहरू के दबाव के बाद ही बनी, लेकिन गांधी का सच्चा प्रतिनिधि जाते हुए अंग्रेज़ों को गांधी की भाषा में दोस्त कहता रहा, और हां एडविना की मौत के बाद उन्हें संसद में श्रद्धांजलि देने से नहीं चूका। अहिंसा के सिद्धांत को मानने लेकिन परमाणु शक्ति संपन्न राष्ट्र के स्वप्न की तरफ पहला कदम उठानेवाले नेता भी नेहरू थे। आज़ादी से पहले हाथ से कपड़े बुननेवाले नेहरू ने आज़ादी के बाद उन्हीं हाथों से मशीनों और बांधों का उद्घाटन भी किया।
——-
मज़बूत विपक्ष और आज़ाद प्रेस के पक्षधर नेहरू ने नवंबर 1937 में अपने खिलाफ मॉडर्न टाइम्स में लेख लिखा। खुद मशहूर कार्टूनिस्ट शंकर याद करते हैं कि कैसे वो अपने पॉलिटिकल कार्टून में नेहरू की खिल्ली नहीं उड़ाते थे लेकिन एक मुलाकात में प्रधानमंत्री (खुद को प्रधान सेवक कहनेवाले) ने शंकर से कहा- मुझे भी मत बख्शना। बाद में शंकर ने ‘डोंट स्पेयर मी, शंकर' नाम से नेहरू पर जमकर तंज कसे। नेहरू हर आवाज़ के सुने जाने को लेकर कितने आग्रही थे इस बात का अनुमान लगाइए कि संघ पर लगे प्रतिबंध को भी उन्होंने हटाया। ये नेहरू थे जो चाहते थे कि लोहिया चुनाव में जीतकर हमेशा संसद पहुंचें ताकि सरकार के खिलाफ एक सशक्त आलोचना होती रहे।
——-
नेहरू के पास भारत नाम के नए बगीचे को खूबसूरत बनाने का महती कार्य था। उन्हें हर तरह के फूल खिलाने थे।
फिर भी ऐसा थोड़े है कि वो महामानव थे। इंदिरा को कांग्रेस में स्थापित करने के फेर में उन्होंने कई लोगों की वरिष्ठता को नज़रअंदाज़ किया। वंशवाद की राजनीति के आरोप से नेहरू बरी नहीं हो पाते। पटेल की बेटी को दो बार कांग्रेस ने टिकट देकर लोकसभा पहुंचाया तो बेटे को तीन बार राज्यसभा में पहुंचाया।हां कहा जा सकता है कि ये सभी आज़ादी के बाद मलाई चखनेवाले नेतापुत्र नहीं थे, बल्कि अंग्रेज़ी शासन में इन सभी के पास स्वतंत्रता संघर्ष का अनुभव था।
——-
नेहरू के जीवनीकार एस गोपाल की एक टिप्पणी उनकी विरासत को समझने के लिए पर्याप्त होगी। उन्होंने कहा था- नेहरू ने कुछ उद्देश्यों को भारत की सामान्य चेतना का इतना स्वाभाविक हिस्सा बना दिया कि वे आज अपने आप मान लिए जाते हैं,भले ही उन उद्देश्यों की प्राप्ति अब तक नहीं हो पाई है। वे हैं- एकता, लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक और अंतर्राष्ट्रीय दृष्टिकोण तथा समाजवाद की कल्पना को साकार करने की योजना।
यही बातें नेहरू को विज़नरी मानने को मजबूर करती हैं। उनके विज़न को भारत 70 साल तक मानता रहा और प्रगति करता रहा।भारत और पाकिस्तान के बीच का फर्क ही नेहरू थे।
@Tushar_KN Your father was PM of India when Pulwama and Pahalgam attack happened.
Vilasrao Deshmukh gave resignation after those attacks. Your father only eaten Malai over it.
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो !
बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ !
राज ठाकरे ।
विनाशपुरूष फडणवीसांची कोल्हापूरकरांना पाडव्याची भेट.
आता अमूलमध्ये विलिनीकरणाचा मुहूर्त कधी निघणार आहे?
#अनारोग्यमंत्रीआबीटकर#कागलचारडकापैलवान आणि #टग्यामहाडिक
यांना रंगा बिल्लाच्या दरबारात नव्या दमाने चाकरीच्या शुभेच्छा.
कोल्हापूरकरांमध्ये ते म्हणतात तशी रग खरंच असेल तर ते या टोळीला आणि त्यांच्या मुंबई,गुजरातच्या मालकांना शेणाची अंघोळ घालतील.
बंटी पाटील,राजू शेट्टी या लढणाऱ्यांना सदिच्छा.
कडेकडेने क्रांती केल्याचा भास निर्माण करणारे जयंत पाटील,गायब असलेला रोहित पाटील,सासऱ्यामुळे कायम सावध असलेले विश्वजीत कदम आणि बाकीचे मविआवाले लोक- कालच्या मोर्च्यावर भाळू नका.त्यात तुमचं यश काहीच नाही.
लोक चिडलेत एवढंच.
शंभर पाताळयंत्री मेले की एक रेशीमबागेचा विनाशपुरूष तयार होतो.
काळ अतोनात कठीण आला आहे.
मराठीजनहो, २१ नोव्हेंबर हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला हुतात्मा दिन आहे.
आता पोलिसांच्या गोळ्यांआधी भांडवली ताकद संपवते असा काळ आला आहे.
येत्या २१ नोव्हेंबरला या पाशवी ताकदीविरूद्ध काही करावं का?
#मराठीकारण
#महाराष्ट्रधर्म
Despite facing the worse of difficult circumstances, especially as a woman political leader, and the relentless personal attacks, especially in the recent years where politics and public life has lost all decency, she has stood tall and taught the country that there is a better path and way of doing things. And for this very reason, Sonia Gandhi stands as an epitome of strength and grace in public life.
For those wondering what’s happening with Gokul Dairy in Kolhapur:
- Elections were held for Gokul Dairy. Satej Patil’s group won 13 seats, while the BJP-led Mahayuti lost with 12.
- After the defeat, the BJP govt brought in an ordinance appointing 4 additional members with voting rights.
- With these 4 extra votes, the BJP-led group could gain a majority and take control of Gokul despite losing the election.
Imagine, if they’re this desperate to steal the mandate of even a dairy cooperative, what they must be doing in state elections with the help of Gyanesh Kumar.
A few days ago, the budding Bollywood hero @Dev_Fadnavis sneered: “What a situation Rahul Gandhi has come to. There are just 4,500 voters in Gokul, and he has to tweet on that.”
Perhaps so blinded by his ambition for Modi's chair, Fadnavis forgot that in a democracy, every vote matters. Even the last one.
Today, those same “4,500” have poured onto Kolhapur’s streets, demanding answers outside his government’s door.
So, Mr Fadnavis, a simple challenge: walk to Dasara Chowk and tell Kolhapur to its face that it’s too small to matter.
Or does your courage extend only to Nagpur speeches and friendly microphones?
मुंबईत एका रात्रीत ८३ ठिकाणी आगी लागल्या. हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा आकडा आहे. प्रदूषणाची पातळी अतिधोकादायक झाली. ज्या पालिकेने दिया मिर्झा कोण दिवाळी कशी साजरी करायची हे सांगणारी असं म्हणत तिचा व्हिडिओ स्वतःच्या हॅण्डलवरून डिलीट केला होता, त्याच पालिकेने तातडीने रॉकेट आणि
एकाने गरीब भारतीयांना मिळणाऱ्या फ्री रेवडी वर प्रश्न विचारला.
त्याच उत्तर अदानी, अंबानी यांना मिळणाऱ्या फ्री रेवडी वर देऊन विषय संपवला.
राहुल गांधी ❤️❤️