@Tarkwaadi हल्ली प्रत्येक गल्लीत आणि विभागात राजे आणि नवसाला पावणारी मंदिरे आम्ही हल्लीच्या 30 वर्षात मोठी होताना पाहतो वर्षातून एक ना अनेक भंडारे हे सुद्धा श्रद्धेचे बाजारीकरण होत चालले आहे
@saurabhkoratkar हल्ली मुंबईत मुंबई पोलिस यांची भीती राहिली नाही एक काळ असा होता मुंबई पोलीस कायदाच होत राजकीय लोकांनी आणि दुर्लक्षित पना मुळे हेच होणार पुढे
@nextminutenews7 सर्व पोलीस प्रशासनाला आता मेडिटेशन ची गरज आहे, सर्व महाराष्ट्र राज्यात पोलिस मनाला वाटेल ते करत आहेत ना प्रशासनाचा धाक आणि आपली जबाबदारी फक्त फॅट्रेशन
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्या���ना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.
एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !
@Awhadspeaks आम्ही मुंबई मधून ठाणे इथे फक्त तुमच्या दही हंडी पहायला आवर्जून 5 ते 6 वर्ष सलग यायचो तो एक आजच्या काळासारखा ट्रेंड होता, समाजात आपण चांगले काम करत जायचे आणि पुढील पिढ्याने ते पुढे घेऊन जायचे असे महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमी दाखवून दिले
जय जय महाराष्ट्र माझा