@AUThackeray हे फोटो बघा मग कळेल हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार कोण होत तेव्हा तर तुमचे बाबा पण राजकारणात नव्हते आणी आपण कोणा बद्दल बोलतोय जरा बोलताना नीट अभ्यास करून बोलाव...जय महाराष्ट्र
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
महाराष्ट्रात दुष्काळ असताना कुंभमेळ्याची गरजच काय रद्द करा तो त्यावर जो फुकटचा खर्च करणार आहात ती शेतकऱ्यांना मदत म्हणुन देण्यात यावी तसेच धरणातल पाणी वाया घालवणार आहात ते शेतीसाठी वापरण्यात यावे@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@CMOMaharashtra
महत्वपूर्ण सूचना:
प्रिय देशवासियों अब समय आ गया है कि सीधा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का इस्तीफा जाए।
Dear countrymen, now the time has come for Prime Minister Narendra Modi to resign directly.
कोणत्याही संवेधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीच शिक्षण कमीत कमी पदवी पर्यंत तरी असल पाहिजे (विकतची पदवी नको) असा नियम जारी करण्यात यावा.. तेव्हाच देशाचं काहीतरी भल होईल@ECISVEEP@indSupremeCourt@indSupremeCourt@abpmajhatv
@srdomcogbbcr@drmmumbaicr@RailwaySeva सारखे एकच कारण काय देत आहात अशी कारण देण्यापेक्षा ट्रेन वेळेत कशी पोचेल त्यावर काही उपाय योजना करा... स्वतःच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं बंद करा जो कोणी कंट्रोलर असेल त्यावर कारवाई करा रोज रोज कशा ट्रेन २० ते ३० मिनिट उशिरा पोचतात
रोजची काय नाटक चालु आहेत तुमची कधी तरी ट्रेन वेळेवर न्या जो कोणी सिग्नल देणारा असेल त्याला नीट काम जमत नसेल तर घरी बसवा त्याला त्याच्यामुळे रोज ही ट्रेन उशीरा जातेय.@Central_Railway@RailwaySeva @ministaryofrailway
@srdomcogbbcr@drmmumbaicr@RailwaySeva ज्या वेळेला गाडी कुर्ल्याला पाहिजे त्या वेळेला ठाण्याला आली काय फालतुगिरी चालू आहे रोजची... काम नसतील जमत तर नोकऱ्या सोडुन घरी बसा का आमचे पैसे वाया घालवत आहात
टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ द्यायची काहीच गरज नाही त्यांना सरळ त्यांच्या राज्यात हाकलुन द्या महाराष्ट्रानी का म्हणुन सगळ्यांना पोसायचं @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
@srdomcogbbcr@drmmumbaicr@RailwaySeva सारखे सारखे हेच कारण नका देऊ गेट फक्त दिवा स्टेशन लाच बाकी आहे सगळीकडे ब्रीज झालेत ज्या अधिकाऱ्यांमुळे लोकल लेट होतात त्यांच्यावर कारवाई करायला सुरवात करा अजुन किती त्यांना पाठीशी घालणार.