महाराष्ट्रात सुप्रिया ताई सुळे यांचे दोन नेते एनडीएमध्ये कोणते मंत्रीपद मिळेल, यासाठी सातत्याने भेटीगाठी घेत आहेत.
आणि दुसरीकडे सुप्रिया ताई सुळे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मंचावर दिसत आहेत?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी सुप्रिया ताई सुळे केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्या, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
रूबिका लियाकत को 18 साल की इस बच्ची की नसीहत.
जंतर- मंतर पर आज मुझे सरदार पटेल से बारहवीं पास कर चुकी रिया मिली. रिया की बात सुनकर मेरा मन किया कि उस बच्ची को मैं सैल्यूट करूं.
रिया और उसकी दोस्त से मैंने लंबी बातचीत की है .
पूरी बात मेरे यूट्यूब चैनल पर
महाराष्ट्रात उत्तरेकडील मनुष्य बळ पुरविणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झालाय. स्वस्त कामगार पाहिजे म्हणून उतरेकडून लोकांना आणले जातेय व काम संपल्यावर ते येथेच स्थायिक होत आहेत.हे असेच सुरू राहिले तर येत्या काही दशकात महाराष्ट्र हिंदी वसाहत झालेला असेल.
जागे व्हा.
#महाराष्ट्र
स्टोरी सोप्पी आहे..
टनेल च्या कमानीवर पाणी आणि दगड-चिखलाचा दबाव वाढला, कमान कोसळली.
खुलासा कोणी करायला पाहिजे ?
बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने !
बांधकाम करणारा कंत्राटदार गप्प आहे ..!
का ?
कारण त्याने इलेक्ट्रल बॉंड मार्फत मोठा निधी दिलेला आहे..
आता ज्यांनी निधी घेतला ते जोरजोरात बांधकाम कसं चांगलं आहे हे सांगत आहेत.
स्टोरी समाप्त !
( हॅशटॅग तुम्ही सुचवा )
का रे काथे,
पैसे घेऊन महाराष्ट्राला बदनाम करतो काय भाड्याच्या टट्टू,
कालच फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात सगळे छान आणि सुंदर चालले आहे. कुणाला कसली अडचण नाही.
तू पैसे घेऊन बदनाम करू नकोस…
तुला कोण कुत्र विचारत नाही…
मुख्यमंत्री Fadnavis जी!
जिसको कुत्ता नहीं पूछता उसी जनता का पैर पकड़ कर आप लोग वोट माँगते हैं। सरकार की आलोचना कब से राज्य की आलोचना हो गया? सवालों का जवाब नहीं है तो Shoot the messenger!
आज चिखली हॉस्पिटल येते पीडितेला भेटायला येतोय...
#चिखली शेलगाव जहांगीर येते बौद्ध महिलेला जातीयवादी गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याचे समजते. अतिशय अमानवीय हल्ला झालेला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी अशी ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@buldhanapolice1
#AllIndiaPantherSena
सुनिए @KirenRijiju जी,
आप चाहते क्या हैं?
राम मंदिर में चोरी हो, छात्रों को आत्महत्या पर मजबूर किया जाए, शहीद सैनिकों के बारे में संसद में झूठ बोला जाए, किसान खाद और पानी की कमी से बेहाल रहें, मणिपुर जलता रहे, हिन्दू-मुस्लिम चलता रहे...
और इतने सारे कांड करने के बाद, जब जनता आपको सत्ता से बाहर फेंकेगी, तो आप आराम से सैर-सपाटा करने की उम्मीद में हैं?
इस गलतफ़हमी से बाहर आइए। यह एक स्वाभिमानी देश है। यह किसी की मौसी जी का घर नहीं है, जहाँ जो मन में आए कर लिया जाए और कोई सवाल भी न पूछा जाए।
सब याद रखा जाएगा और एक-एक तिनके का हिसाब भी लिया जाएगा।
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा..
राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…!
राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏
#RajarshiShahuMaharaj #Maharashtra
पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यावर सुब्रहमण्यम स्वामी, मधुकिश्वर, संदीप वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीने देश गहाण ठेवला आहे.
आंतराष्ट्रीय शक्तीने मोदीला गुलाम केले, मोदीने मोहन भागवतला आणि राजकीय पक्षांना गुलाम केले. सर्वसामान्य मतदारांना आवाहन आहे की, मतदाराला लकवा झालेला नाहीये. त्यांनी आपल्या हातात परिस्थिती घेतली पाहिजे.
कारण, हे राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत. लोक लढ्यातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
#MujaraModi
वाराणसी के दशाश्वमेध घाट पर BJP पार्षद और BJP नेताओं ने नाव पर गंगा नदी में मीट मुर्गे और शराब की पार्टी की
लेकिन, इससे किसी की भावना आहत नहीं हुईं
इसी गंगा नदी पर नाव में इफ्तार करने के लिए 12 मुसलमानों को ईद के ठीक पहले गिरफ़्तार करके 2 महीने जेल में रखा था
पाखंडी कहीं के
वाघोली पोलिसांनी मनमानी करत माझा मोबाईल बेकायदा जप्त केला. त्यानंतर कोर्टाने 12 जून रोजी मला मोबाईल देण्याबाबत वाघोली पोलिसांना ऑर्डर केली. मात्र पोलिसांनी कोर्ट ऑर्डर धुडकावून लावली. नंतर मी कोर्टाचा अवमान झाला म्हणून कोर्टाकडे रीतसर तक्रार केली. वकिलांनी अर्ग्युमेंट केल्यानंतर आता सदर JMFC कोर्ट तारीख पे तारीख करत आहे. दोन तारखा झाल्या आहेत. ऑर्डर साठी 24 जून तारीख ठेवली आहे.
ही आपली न्याय व्यवस्था आणि आपली शासन व्यवस्था आहे.
@Dev_Fadnavis@NCPspeaks@CMOMaharashtra
#police #punepolice
आदर्श प्रकरण में अशोक चव्हाण की सास के नाम पर फ़्लैट होने का आरोप लगा तो इस्तीफा हुआ, लेकिन मोहन यादव से जुड़े मामले में मीडिया पर सन्नाटा है।
अरुणाचल प्रदेश से जुड़े एक मामले में सुप्रीम कोर्ट ने संज्ञान लिया, लेकिन मुख्यमंत्री अब भी कुर्सी पर बैठे हैं। वही हाल अब MP में भी है।
इसका कारण गैर-रजिस्टर्ड RSS है, क्योंकि ये सब उसी से जुड़े हैं और अयोध्या के मामले में भी इन्हीं के लोग शामिल हैं।
: AICC मीडिया एवं पब्लिसिटी विभाग के चेयरमैन @Pawankhera जी
📍 दिल्ली
एका रिपोर्टर ने एका पोलिसाला हप्ता घेताना कॅमेरात पकडलं, पोलिसांनी रिपोर्टर वर गुन्हा दाखल करून आयफोन जप्त केला. रिपोर्टर आयुक्तांच्या जनता दरबारात गेला तर आयुक्तांनी त्याला झापलं. जनता दरबार हा दिखावा आहे, सगळी सिस्टीम एकमेकांना वाचवायला एकत्र येते. मुंबई सारख्या शहरात अशी स्थिती असेल तर गावखेड्यात काय सुनवाई होत असेल? @CPMumbaiPolice@Dev_Fadnavis
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी