सातारा तालुक्यातील शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयात व फलटण तालुक्यातील सालपे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली.
@CEO_Maharashtra@MahaChiefSec@ssaunik#DoVote#मतदानकरूया
साताऱ्याचा तरुण उद्योजक मनीष कदम गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या प्रतिष्ठित क्रॉफर्ड मार्केटमध्ये MK Dry Fruits हे दुकान चालवत आहे. आजूबाजूच्या अमराठी व्यापार्यांच्या आव्हानांना तोंड देत, नफा-तोट्याची चिंता न करता तो खंबीरपणे काम करतोय. #SupportLocal
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
उद्योगासाठी कर्ज -
कर्ज मर्यादा - उत्पादन 50 लाख रुपयापर्यंत सेवा उद्योग -20 लाख
अनुदान - 25 तें 35 टक्के
स्वगुतवणूक - 5 ते 10 टक्के
नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरु करा.www.kviconline.gov.in scan code
खरचं #RCB फॅन्स ला मानलं पाहिजे. गेली १५ वर्ष झाली IPL Trophy जिंकली नाही तरी त्यांना संघावर , विराटवर विश्वास आहे. ट्रोल होतात तरी कधीच त्यांच प्रेम कमी करतं नाहीत. मग आपण #MI ने का नाराज व्हायचं.. सगळ्यात जास्त IPL Trophy जिंकून देणाऱ्या रोहित वर तेवढाच विश्वास ठेवायचा. 🙏🏻❤️✌🏻