PANORAMA STUDIOS EXPANDS MARATHI FILM SLATE WITH 'TUJHYA AAI LA' & 'RAKTA PHAL'... Panorama Studios joins hands with Cult Digital and Prakash Films for two #Marathi films, both directed by two-time National Award-winning filmmaker Sujay S Dahake – #TujhyaAaiLa and #RaktaPhal.
Both films have completed principal photography and are currently in post-production.
#TujhyaAaiLa, starring Rajshri Deshpande, Sambhaji Bhagat, and Rohini Hattangadi, is slated for theatrical release on 25 Sept 2026.
Produced by Kumar Mangat Pathak, Abhishek Pathak, and Murlidhar Chhatwani [of Panorama Studios], Suunil Jaiin, Aditya Joshi, and Mohit Arora [of Cult Films], and Prashant Behera and Rajesh Singh [of Prakash Films].
#RaktaPhal, a contemporary, youth-centric fantasy-comedy-thriller, features Upendra Limaye, Amruta Khanvilkar, Mayur More, and Aditya Thakrey.
Shot extensively in #Goa, the film is scheduled for release in Feb-March 2027.
The collaboration underlines Panorama Studios' growing focus on regional cinema, with the three production houses coming together to back original #Marathi stories with strong theatrical potential and wider audience appeal.
'महाराष्ट्र’ या शब्दाचा प्रथम उल्लेख चौथ्या शतकात झालेला आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे. वराहमिहिराच्या सन ५०५ मधील बृहतसंहितेत ‘महाराष्ट्रीय’ या अर्थी ‘महाराष्ट्रा:’ हा शब्द आला आहे. त्याच्या समकालीन दंडी कवीने ‘
असल ज़िंदगी का 'सिंघम' तुकाराम मुंढे!🔥
ईमानदारी, सख्त कार्रवाई और जनता के हित को सबसे ऊपर रखने वाले अधिकारियों की यही पहचान होती है।
ऐसे अफसर व्यवस्था में भरोसा जगाते हैं।
Da Austrália para a Índia 🇧🇷🇮🇳
A agenda da Seleção Brasileira continua.
Depois dos amistosos na Austrália, nosso próximo destino será a Índia, onde escreveremos um capítulo inédito da nossa história.
No dia 3 de outubro, a Seleção entrará em campo pela primeira vez em solo indiano, no Estádio Salt Lake, em Kolkata.
Será um encontro especial com um país que abriga o maior público internacional da Seleção Brasileira e que, há gerações, acompanha de perto a história do futebol brasileiro com enorme carinho e paixão.
Estamos ansiosos para viver esse momento ao lado de milhões de torcedores indianos!
Nos vemos em Kolkata. 🇮🇳🤝🇧🇷
@IndianFootball
स्टालिनच्या जमान्यातली कहाणी आहे.
एक तरुण मॅास्कोच्या कॅफेमध्ये मित्रांबरोबर गप्पा मारत असतो. काय मूर्ख आहे हा राव असं म्हणतो तो. लगेच दोन सीक्रेट पोलिस त्याची गचांडी धरतात.
तरुण- अरे पण का, कशासाठी, मी कुणाचं नाव पण घेतलं नाही…
पोलीस- अच्छा? आम्हाला माहीत नाही कोण मूर्ख आहे?
ह्या आंदोलनातून आणि त्याला मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्यातून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे नवीन पिढीच्या भावना जास्त सर्वसमावेशक आहेत. व्यक्तीपूजेवर त्यांचा विश्वास नाही. आणि हे सर्व क्षेत्रांच्या बाबतीत ते वागणार. बेधडक प्रश्नं विचारणार, पटेल तेच करणार. मागच्या पिढीचं ‘कंडीशनींग’ त्यांच्यावर परिणाम करणार नाही. कारण त्यांना जगाचं खूप जास्त एक्स्पोजर आहे. आणि ते अजून मिळत राहणारे.
धर्म ह्या संकल्पनेलाही ते जीवन समजणार नाहीत. जीवनाच्या अनेक कप्प्यांपैकी एक कप्पा इतकंच ते धर्माकडे ते पाहणार. भूतकाळापेक्षा भविष्यकाळ त्यांना जास्त खूणावतोय. ‘आज’ काय आहे आणि ‘उद्या’ कसा असावा हे त्यांना महत्वाचं वाटतं. इथून पुढे टोकाचं धर्माचं राजकारण काम करणार नाही.
त्यांना चांगली नोकरी हव्ये, समृध्दी हव्ये. चांगलं आयुष्य हवंय. खोट्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल. हे त्यांच्या बेफीकीर बिनधास्त स्वभावाचं ब्रीदवाक्य ठरणार आहे. ही जमेची बाजू आहे.
अजून एक खूप मोठी जमेची बाजू म्हणजे ह्या आंदोलनातला मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शिवाय सर्व जाती, पंथ, धर्म सर्व एकत्र होते. आपल्या पिढीने समानतेच्या गप्पा मारल्या पण ही नवीन पिढी ती समानता गवगवा न करता आचरणात आणताना दिसत्ये. ह्या पिढीकडून आपली आणि मागची पिढी धडे घेईल असं दिसतंय!
मला तरी भविष्य खूप आशादायी दिसतंय! २०२९ च्या निवडणूका सहज
सोप्या असणार नाहीत. गृहीत काहीच धरता येणार नाहीये.
सर्व स्तरावर परिवर्तन होणार असं वाटतंय.
अशी आशा करायला तर काहीच हरकत नाही 😊
जेन झी गाईज, तुम्ही जिंकलात! लोकशाहीला जगवलं तुम्ही! तुम्हाला सलाम!🫡
आम्ही जेन एक्स, आमच्या आधीचे बूमर्स व नंतरचे मिलेनिअल्स हे सगळे एकत्रित “पेदरट पिढ्या” आहोत. आम्हाला प्रश्न न विचारणं, काहीही झालं तरी शांत राहाणं, शांत बसणं म्हणजे संस्कारी असणं हेच शिकवलं गेलंय.
तुमची भाषा ऐकून आमच्या कानांना झिणझिण्या येतात, संस्कारहीनपणा बघून डोके फिरतं, आणि ती बिभत्स देहबोली पाहून तर आमच्या पिढीचे चष्मे फुटायला तयार असतात.
आंदोलनात उतरून लाठ्या काठ्या खात राहिलात, टिअर गॅस, वाॅटर कॅनन चा मारा सोसत राहिलात, पॅलट गनचे छर्रे अंगात रुतले तुमच्या!
आणि तरीही तुम्ही रील्स बनवून काय केलं राव? आम्हाला इतकं हसायला लावलं की पोट दुखुन फोन बंद करावा लागला!
“कूची कूची” तर या आंदोलनाचा अधिकृत पासवर्ड बनलाय. आता एखाद्याला कॉल केला की “हॅलो” ऐवजी “कूची कूची?” असंच म्हणायचं.
खूब जी भर के जियो बच्चों! खूब पढो, खूब हसो, आणि आम्हालाही हसावून आमच्या जनरेशनला थोडं तरुण करून टाका.
😂
– जेन एक्स (ज्याला अजूनही रील्स कसे सेव्ह करायचे ते समजत नाही)