बाहेर कोसळणारा पाऊस
खिडकी शेजारी टाकलेल्या दोन खुर्च्या
वाफाळणाऱ्या कॉफीचा कप हातात
आणि आवडत्या व्यक्तीसह गप्पा
किंवा नुसतीच ति��ी सोबत...
💕💕🌧️💕💕
#पाऊस #मना_मनातला
लोक हिरावून घेऊ शकत नाहीत अशा गोष्टींवर कायम काम करत राहिलं पाहिजे..
✔️ तुमची मानसिकता
✔️ सहिष्णुता
✔️ शिकत राहण्याची वृत्ती
✔️ व्यक्तिमत्व
✔️ तुमचं तुम्ही असणं
#जगणं
मोदी.. रघूराम राजन बॅंक ओफ इंग्लेंड चा गवर्नर झाला.
त्यांना शुभेच्छा नाही का देणार??
चांगल्या चांगल्या अधिकारींची वाट लावली कारण ते तुमच्या अखत्यारीत काम करत नाही म्हणून.
ईमानदार होते ते राजिनामा देऊन निघून ��ेले आणि चाटू अजुन चाटत बसलेत.
#मोदी_है_तो_बर्��ादी_है