आज छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजच्या दयोतन हॉलमध्ये आयोजित 'रजोनिवृत्ती (Menopause) क्लिनिक व पीसीओडी/पीसीओएस (PCOD/PCOS) क्लिनिक' राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले.
रजोनिवृत्ती आणि पीसीओडी/पीसीओएस सारख्या समस्यांबाबत वेळेवर निदान, उपचार आणि जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
रजोनिवृत्ती क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी, आवश्यक तपासण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन, हाडांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन तसेच नियमित फॉलो-अप अशा सर्��समावेशक सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याची माहिती महिलांना पोहविण्यात यावी जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी केले.
या यावेळी पुणे संचालक डॉ. विजय करेवाड,उपसंचालक कैलास बाविस्कर, प्राचार्य डॉ कडले यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#pcod #छत्रपतीसंभाजीनगर
@Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4India @BJP4Maharashtra
आज जिंतूर तहसील कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या विविध समस्या, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून तो मार्गी लागावा, यासाठी संबंधित ��धिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
@PratapSarnaik@CMOMaharashtra
माननीय मंत्री महोदय नवापूर ते नाशिक जाणारी गाडी गाडी क्र. महा14 BT2135 पावसामुळे पूर्ण गळत आहे प्रवासी यांची अतिशय गैर सोय होत आहे. प्रवासी उभे राहून प्रवास करत आहेत करिता माहिती स्तव सादर. आपण या वर यापुढे विचार करतील हीच अपेक्षा धन्यवाद..
📍 यशवाडी, जि. परभणी
यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घटनास्थळी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच ��्थानिक बचाव पथके दाखल झाली असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या कठीण प्रसंगी गावातील सर्व नागरिकांना आवाहन कृपया आपल्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची तातडीने विचारपूस करा, अफवांपासून दूर राहा आणि प्रशासन व बचाव यंत्रणांना पूर्ण सहकार्य करा. प्रशासनाला जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यक सर्व मदत पोहोचवण्याच�� निर्देश दिले आहेत. सर्व नागरिक सुरक्षित राहावेत हीच प्रार्थना.
"AtPurnaJunctionrailwaystation, there are no coach position indicator boards on the platform. Due to this, passengers have to rush and run around when the train arrives to find their coaches. Kindly arrange proper coach guidance/indicators for passenger convenience. @RailMinIndia
@parbhanipolice@collectorpbn@Dev_Fadnavis परभणी येथील कादराबाद प्लॉट येथे भरदिवसा अशी मुलींची छेडछाड होत आहे. पोलीस प्रशासना च्या दुर्लक्ष मुळे असे ��िंदनीय प्रकार घडत आहेत. या घटनेचा व पोलीस प्रशासना चा आम्ही तीव्र निषेध करतो. लवकरात लवकर या घटनेची चौकशी करून कार्यवाही करावी..
@BaratheRavindra@abpmajhatv@Riteishd गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो....Nikki आणि Arabaj यांची अश्लील चाळे दाखवायला चांगले वाटेल रितेश la
परभणी येथे चालू असलेल्या तूराबूलहक उरूस मध्ये "श्रीराम" नावाचा रुमाल घालून फिरत असल्यामुळे 30 ते 40 मुस्लिमांकडून दोन हिंदू युवकांना बेदम मारहाण करण्यात आली.@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde यांचा जाहीर निषेध
@pudharionline@parbhni
बातमी BRS च्या मोर्चाची आणि फोटो मधील कॅप्शन वेगळा. दैनिक पुढारी ��ारख्या सुधारित वृत्तपत्राने अश्या शुल्लक चुका केल्यास. गल्ली बोळातील वृत्तपत्रातून काय अपेक्षा करावी. आपला नियमित वाचक