I need....
एक असा मराठी news चॅनेल जे महाराष्ट्राचं घाणेरडं राजकारण सोडून आणखी काहीही दाखवेल....
रोज उठून राणा दाम्पत्त्य, संज्या राऊत,नवाब मलिक,टरबूज,प्रवीण च लोणचं, चंपा,मिटकरी यांची तोंड आणि खोटारडे पण बघून डोक्यात तीव्र सनक जाते..🙂
ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
@dadajibhuse@samant_uday