@kapsology@AshwiniVaishnaw ये सब भयावह है.. बार बार लाखो लोगो से खाने की व्यवस्था के बारे में कैंपलेंट किए गए है, फिर भी। सालो साल यही चल रहा है।।। कौन है इसका जिम्मेदार?? मंत्री महोदय उत्तर दे?? कब बदलेली व्यवस्था इसकी @PMOIndia
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबेल का? जोगेश्वरी पूर्व शिवटेकडी फुटपाथ लगत पूर्वीची जुनी पायवाट होती तिथे काही महिन्यांपूर्वी नवीन पायऱ्या बनवण्यात आल्या पायऱ्या उंच आहेत परंतु त्या पायऱ्यांच्याबाजूला ग्रील लावलेले नाही. @mybmc @mybmcRoads
@MTPHereToHelp जोगेश्र्वरी विक्रोळी लिंक रोड मुख्य रस्त्यावरील मजासडेपो, शामनगर जोगेश्वरी पूर्व समोरील ४ ही सिग्नल 🚦 दोन दिवस झाले बंद आहे. ट्रॅफिकची आणि क्रॉसिंगची खूप बिकट परिस्थीती आहे. कृपया तातडीने लक्ष द्यावे ही अपेक्षा.
Always On Duty!
On 16th August, a 62-year-old woman, on the way to the hospital to meet her husband, was hit by a two-wheeler while crossing the road.
On duty PC Sandeep Vakchaure immediately rushed to her help and took her to the nearby hospital without waiting for the ambulance, saving her life. #MumbaiPolice4All
@swwapniljoshi@watsapp खरच दुर्दैव आहे, आजकाल लोकांच्या त्रासात पण जोक्स दिसायला लागलेत..@swwapniljoshi
करा कधी तरी या ब्रीज वरून प्रवास, कळेल कस आणि काय काय असत ते.. गरज म्हणून लोक प्रवास करतात यावरून हौस नाही. आदिवासी बांधव कसा जगतोय ना, यांना...@
Aditya- considering your age, you have done a fabulous job which you cannot forget in your lifetime. Keep doing the good work and today you are a great inspiration. May you see great success in your life.
पहिला टप्पा, यशस्वी... १०० अधिक महिला ६०० सॅनिटरी पॅड पॅक.. ३६०० सॅनिटरी पॅड चे वाटप...😊🙏
#परिवर्तनाची संक्रांत उपक्रम #अलर्ट_सिटीजन_फोरम#आरोग्य_वाण
https://t.co/YurA4c30YB
“It isn’t enough to talk about peace. One must believe in it. And it isn’t enough to believe in it. One must work at it.” —Eleanor Roosevelt
Let's partner to co-create a peaceful and equitable world.
To know more, visit: https://t.co/4IpbS3AweC
#InternationalPeaceDay