One voice can change a room. And if a voice can change a room, it can change a city! And if it can change a city, it can change a state! And if it can change a state, it can change a nation ! Be that voice !!!
@cgidubai@IndembAbuDhabi
My friend, Nikhil Srivastava @_Enigma25 is stuck in Dubai and needs help. He is trying to contact you but not reachable. Kindly help him. His details are emailed to you with subject “Nikhil Stuck in Dubai”
@MEAIndia#nikhil_stuck_in_dubai
राजराजवाडे कधीच संपले. मात्र, अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही काही जात नाही. रक्ताच्या वारसांनीच सिंहासनावर बसले पाहिजे; तो त्यांचाच हक्क आहे, अशीच मानसिकता अजित पवार यांच्या वाक्यातून दिसून येते. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ , तुमच्यापेक्षा प्रगल्भ नेते २००४ मध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जवळ होते. त्यामध्ये आर.आर.पाटील, जयंत पाटील, डाॅ. पद्मसिंह पाटील, दत्ता मेघे, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुम्हालाच द्यायला पाहिजे, या भ्रमात तुम्ही का आहात? आणि सरंजामशाहीच्या विरोधातच आदरणीय शरद पवारसाहेब आहेत. नाही तर त्यांनी उदयनराजेंविरोधात एक साधा माथाडी कामगार शशिकांत शिंदे दिला नसता.
आता निवडणूक संपली. जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या. तेवढ्या शिव्या देऊन झाल्या. जेवढ्या गडबडी निवडणुकीत करायच्या होत्या. तेवढ्या करून झाल्या. आता कशाला शरद पवार... शरद पवार करताय? तुम्हाला जेवढं दिले; तेवढे त्यांच्या सख्या मुलीलाही दिलं नाही. केंद्रात मंत्री केले ते सुर्यकांताताई पाटील आणि आगाथा संगमा यांना! मात्र, सुप्रियाताई यांना केंद्रात असे कोणतेही मोक्याचे पद दिले नाही. कारण, शरद पवारसाहेबांचा संरजामशाहीवर विश्वासच नाही आणि तुमच्या विचारांतून सरंजामशाही जातच नाही.
नरेंद्र मोदी ने त्यांच्या ओरिजिनल परिवार साठी काय काय केलं ते त्यांच्या भावाच्या तोंडून तुम्ही च ऐका.
नरेंद्र भाई कधीही कुटुंबाच्या सुख दुःखात आले नाहीत = प्रल्हाद मोदी.
जो स्वतःच्या कुटुंबाचा, अर्धांगिनी चा नाही झाला तो इतरांचा काय होणार.
विचार करा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा आज स्मृतिदिन. सावरकरांचं स्मरण करताना त्यांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनाबद्दल बोललं जातं पण त्यांच्या सामाजिक चिंतनाबद्दल फारसं बोललं जात नाही. पतितपावन मंदिराच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठच घालून दिला असं म्हणता येईल. सावरकर नेहमी म्हणत की, "माझी अशी इच्छा आहे की, मी सागरात उडी घेतली होती, ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने स्मरण ठेवावे,’
त्याच सावरकरांनी १९५५ साली पतितपावन मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात एक भाषण केलं होतं, त्यात ते असं म्हणाले होते की, "राजकारण तलवारीसारखे असेल तर समाजकारण ढालीसारखे असते. तलवारीच्या आधाराने नवीन भूमी पादाक्रांत करायची आणि समाजकारणाच्या आधारे पायाखाली प्राप्त झालेली भूमी पायाखालीच राहील याची दक्षता घ्यायची."
फक्त राजकीय भूमी पादाक्रांत करण्याच्या अट्टाहासाच्या काळात सावरकरांचा हा विचार एकूण राजकीय व्यवस्थेला प्रेरणादायी ठरू दे हीच इच्छा.
सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाच्या सरकारी जाहिरातीमध्ये इतर कुणाच्या फोटोची काय आवश्यकता? महाराजांना मुजरा करताना यांना इतर कुणाच्या फोटोची आवश्यकता का भासते.
असे म्हणणारे @Awhadspeaks हे स्वत:च्या मुंब्रा-कळवा मतदार संघात स्वतःच्या फोटोसहित लावलेल्या बॅनरबद्दल काही बोलतील का ?
भाषा काही कळली नाही पण @DKShivakumar आहेत म्हणजे छत्रपतीनचा जयजयकार च असणार🥳🚩🚩
या माणसाने शिवरायांची भली मोठी मूर्ती कर्नाटक राज्यात स्थापन केली अन आमचे राज्यकरत्ये निवडणूक लागली की स्मारकाच्या फक्त घोषणाच करतात🤦🏻♂️.
@CMOMaharashtra निदान गडकिल्यांची तरी डागडुजी करा राव