पुरावा म्हणून मृत्यू झालेल्या बहिणीचा सांगाडा बँकेत घेऊन जातानाचा ओडिशातील आदीवासी व्यक्तीचा हा व्हिडिओ व्यवस्थेच्या कानाखाली दिलेली सणसणीत चपराक आहे.. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करा…. किंवा जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं उघडा त्याला इथं तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत व्यवस्थेतील झारीतल्या शुक्राचार्यांना तुम्ही सरळ करत नाही आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचं शिकवत नाही…
सरकार यातून बोध घेईल, ही अपेक्षा..!
@augustkrantii_ सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपना हा संविधानात निकष आहेत.. काय महार..? सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे याचे काही उदाहरणे आहेत काय..? राहिला किती प्रमाणात द्यावयाचे आहे..? त्याचा आधार लोकसंख्याच असू शकतो..
फक्त 25 रुपये..आंदोलनासाठी.. प्रश्न फक्त 25 रुपयाचा नाही. फुले आंबेडकरी कलाचारिक आंदोलन उभा करण्यासाठी हे समर्थन मूल्य आहे. हजारो असू तर होईल,लाखो असू तर प्रभाव उभा राहील.आणि कोटीत झालोत तर उद्देश पूर्ण करू. आपल्या अमूल्य सहभागा शिवाय हे शक्य नाही https://t.co/Akz3aRL5Za