वेळ पहाटे 3.45 मिनिट वाघोली
हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल, टपावर बसून चटणी भाकर खाऊन गाडीत बसल्याजागी 5 मिनिटे डुलकी घेऊन हे नेतृत्व लढत आहे 🚩🚩
#MarathaKunbi_Reservation#OBCमधूनचमराठाआरक्षण
हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल, टपावर बसून चटणी भाकर खाऊन गाडीत बसल्याजागी पाच मिनिटे डुकला घेऊन हे नेतृत्व लढत आहे. समाजाला विकणारे आजवर लई पहिले, समाजासाठी तळहातावर प्राण घेउन निघालेला हा सच्चा माणूस बघत रहा….❤️❤️
#जरांगे_पाटील...💖
#MarathaKunbi_Reservation
च्यायला एवढे भयटे मुंबईत येऊन इथंच राहिले, तेव्हा कोणाची डांग नाही दुखली..
या महाराष्ट्राचे मराठे मुंबईला आंदोलनाला काय निघाले, सगळ्याना काळजी वाटू लागली मुंबईची..
आर हाड..
#OBCमधूनचमराठाआरक्षण#MarathaReservation
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जसा जसा मुंबईकडे जातो आहेतसे गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
सरकारकडून मीडियाला या मोर्च्याला प्रसिद्धी नं देण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
पण लोक उस्फूर्तपणे जरांगे पाटील यांचे स्वागत करताय..
गेवराई-नगर हा आडमार्गाचा रस्ता आहे. यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत मराठे किती?
जेंव्हा उद्या ही यात्रा अहमदनगर जवळ असेल तेव्हा हा माहोल काय आहे हे पाहायला मिळणार आहे. अनेक रस्त्याने लोक एकत्र येणार असल्याने उद्या पासून मुंबईत हाका ऐकू येतील.
“हुजूर मराठे आ गये…”
#पाटील 🔥
जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मुंबई पायी दिंडीचे सकाळी दिंडी निघाल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक चॅनेल्स लाईव्ह शुटिंग जवळपास १५ तास दररोज घेत आहेत.त्यासाठी स्वतंत्र गाडी आहे.मग प्रसारित का केले जात नाही?हीच पत्रकारिता समजायची?
#OBCमधूनचमराठाआरक्षण#MarathaKunbi_Reservation