@mumbaitak चूत्या ह्या शिवाय ह्याला आता तरी काही म्हणत नाही. अरे बारा वर्षे म्हणजे त्या मुली कितवित शिकत असतील. ? आणि हे म्हणे gen z . ती मुलाखत घेणारी पण तेवढीच बावळट आहे.
सार्वजनिक जागा आणि सामाईक जागा यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे.
सार्वजनिक जागा म्हणजे रस्ते, चौक, मैदाने यांसारख्या सरकारच्या अधिकाराखाली असणाऱ्या जागा. अशा ठिकाणी धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनाची किंवा पोलिसांची परवानगी आवश्यक असते.
पण सामाईक जागा वेगळी असते. एखाद्या सोसायटीचे आवार, इमारतीखालील मोकळी जागा किंवा रहिवाशांच्या सामूहिक मालकीची जागा ही सामाईक जागा असते. अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित करताना त्या जागेचे मालक, रहिवासी किंवा सदस्य यांना माहिती देणे आणि शक्य असेल तेथे त्यांची संमती घेणे ही अपेक्षित बाब असते.
प्रसादच्या प्रकरणात त्याचा मुद्दा एवढाच आहे की तो ज्या इमारतीत राहतो, ती इमारत त्याच्या कुटुंबाने उभी केली, त्याचे कुटुंब पिढ्यान्पिढ्या तिथे राहत आहे, आणि त्या इमारतीच्या सामाईक जागेत एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो, पण त्याची साधी माहितीही त्याला दिली जात नाही. मग प्रश्न कार्यक्रम कोणत्या धर्माचा आहे हा नसून, त्या जागेचा भाग असलेल्या रहिवाशांना माहिती देण्याच्या आणि त्यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेचा आहे.
वादाचा केंद्रबिंदू धर्म नसून, सामाईक मालमत्तेचा वापर करताना रहिवाशांशी संवाद साधणे, पारदर्शकता ठेवणे आणि शेजारधर्म पाळणे हा आहे. अशा गोष्टींचे पालन झाले तर अनेक अनावश्यक वाद टाळता येऊ शकतात
@prasadvedpathak
@Onkarambavane दादा मागच्या वर्षी पाऊस मे मधेच चालू झाला. जिथं कोकम आगळ बनवता आलं नाही तिथं सिरप कुठून येणार. फक्त स्वस्त मिळत म्हणून लोक काहीही घेतात. ९० रुपये लिटर भावात एरवी परवडत नाही ह्यावर्षी तर नाहीच नाही.
@AUThackeray तुमचे बूथ कार्यकर्ते काय लॉलीपॉप खात होते का मतदान करताना? उगाच पाद गेला आणि बोका आवळला ह्याला काय अर्थ आहे का? तरी आता सगळी ताकद पणाला लावा आणि कामाला लागा.
@DhruvRathenx 000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
वो आदमी कहने लायक नहीं और तुम घाटिया उसे PM के रूप मे देख रहे हो...