Strengthening Synergy: Military–Civil Development Capsule Concludes in Pune
The week-long Military Civil Development Capsule at the Military Civil Fusion Node, #Pune, concluded with exceptional synergy and collaboration. A total of 157 #MPSC Class II Probationary Officers from #Maharashtra trained with the #IndianArmy, honing their capabilities through Quick Reaction Team drills, rapid-response modules, crisis-management essentials, and survival training.
This initiative marks a significant stride in strengthening #MilitaryCivilCooperation—enhancing interoperability, improving operational clarity, and establishing a unified response framework for internal security, disaster relief, and nation-building.
The coordinated efforts we make today help shape a more resilient and better-prepared nation for tomorrow.
#SouthernCommand
#MilitaryCivilFusion
@DGPMaharashtra@adgpi@PRODefPune@DefPROMumbai@SpokespersonMoD
#DefenceCooperation
@KonarkCorps
#GoldenKatarDivision
@HQ_IDS_India
Fostering Synergy: Military-Civil Development Capsule
The Military Civil Fusion Node in #Pune, #Maharashtra has undertaken a significant Military Civil Development Capsule from 1 Dec 2025. This week-long program is engaging 158 Class II Probationary Officers of Maharashtra State Public Service Commission (#MPSC) from, Maharashtra in joint training exercise with the #IndianArmy.
The comprehensive training schedule is designed to enhance Operational Acumen of probationary officers. Key modules include practical instructions on response mechanism and improving interoperability, and fundamental Survival Training. This collaboration is a meaningful stride forward in #MilitaryCivilCooperation. It's about fostering invaluable mutual understanding and ensuring our administrative and defense frameworks are seamlessly prepared for any challenge – be it internal security threats, disaster relief operations, or broader nation-building initiatives.
#SouthernCommand
#IntegratedTraining
#MilitaryCivilFusion
#GoldenKatarDivision
@adgpi@PRODefPune@DefPROMumbai@SpokespersonMoD@KonarkCorps@HQ_IDS_India
या आठवड्यात FSO, निरीक्षक वैधमापन, स्थापत्य, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल तातडीने जाहीर करावा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा अंतीम उत्तरतालिका देखील जाहीर करावी.
तज्ञांना उमेदवारांच्या हरकतीवर अंतीम उत्तरतालिका तयार करायला 4 महीने लागतात अवघड आहे!
@mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ होऊन चार महिने होऊन गेले तरी अजूनही अंति�� उत्तरतालिका जाहीर नाही. आयोगाला विनंती आहे की अंतिम उत्तरतालिका आणि मुख्य परीक्षा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल.
@CMOMaharashtra
@mpsc_office
@RRPSpeaks
राज्यसेवा परीक्षा २०२४
जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी शेवटची परीक्षा
३५ कॅडरमधील शेकडो जागा रिक्त असताना २०५ पदांची जाहिरात का?
सर्व कॅडरमधील १००% जागांची भरती केल्यास ४ आकडी जाहिरात शक्य
स्थापत्य अभियांत्रिकी मधील सर्व रिक्त जागांची मागणी पत्रके द्या
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्था���त्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य ��राव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त��वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
@maha_governor
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पुरेसा वेळ दिला आहे,आज उमे��वारांच्या वतिने शेवटची विनंती करत आहोत.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. राज्यसेवा 2023 attempt जागा न काढून अक्षरशः वाया घालवला.
2024 चा last attempt ला पण तेच करण्याचा मनसुबा रचत आहात काय?
तीन आंदोलने करून मिळवलेले दोन्ही attempt असेच वाया घालणार व उमेदवार ते निमूटपणे सहन करतील असे आपणास वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केलेले उपसंच���लक/प्रकल्प अधिकारी
( आदिवासी विभाग) हे पद गेल्या 7 वर्षात एकदाही जाहिरातीत प्रसिद्ध केले नाही.या शेवटच्या attempt मध्ये तरी हा संवर्ग असायलाच हवा.
4. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O.,
तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
5. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढून उमेदवारांची क्रूर चेष्टा केली आहे.
5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहि��ात प्रसिद्ध करून Engineers च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
#MPSC_Civil_1000_posts
#Civil Engineering
राज्यसेवा objective pattern ची शेवटची संधी लक्षात घेता सर्व ३५ पदांची १५००+ जागांची जाहिरात काढण्यात यावी आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे पाठवण्याची गरज आहे.
डेप्युटी कलेक्टर, DySP, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या class-1 पदांची शेकडो जागा रिक्त असताना जाहिरातीत मात्र एकही जागा नाही ही शोकांकिता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून राज्यसेवा जागा वाढीमध्ये अडचण असलेला GR तातडीने रद्द करून कृषी सेवा संवर्ग तसेच इतर संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात यावा, ही विनंती!
#राज्यसेवा_2024_जागावाढ
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करी��.
राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू शकणारा दि. २० ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्याची विनंती मी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती, सदरील विषयाचाही आज पाठपुरावा केला. याबाबत कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभिप्राय मिळणेसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
#MPSC #राज्यसेवा
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@ChDadaPatil
सारथी मार्फत UPSC Prelim पास होणाऱ्या मुलांना 50,000 आर्��िक साहाय्य देण्यात येते. परंतु MPSC Prelim पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ 15000 आर्थिक साहाय्य दिले जाते. MPSC Prelim पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSC च्या किमान निम्मे साहाय्य देण्यात यावे ही विनंती.
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन #राजस्थानच्या धर्तीवर #one_time_registration पद्धत सुरू करण्याची किंवा #UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती केली.
तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूरचे मिळत असल्याने प्रवासाचा मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येत आहे,हा भार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी #एसटी बसचा #मोफत_प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील चर्चा केली.
@mieknathshinde
पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होत आहे शेतातील उभी पिके वाळत आहेत. हे संकट अतियश भयानक असून सरकारने प्राधान्याने या विषयाकडे लक्ष देऊन तातडीने #दुष्काळ_जाहीर_करावा
राज्यात पावसाने दडी मारली आहे...बळीराजा अडचणीत आहे...मराठवाड्याला फटका बसू शकतो... राजकीय वातावरण तापले त्यात शेतकऱ्यांकडे कोण बघणार?
#दुष्काळ_जाहीर_करावा
राज्यसेवा पूर्व २०२२ ला आज एक वर्ष पूर्ण होत आहे, तसेच मुख्य परीक्षा ��ोऊन सात महिने होऊन गेले आहेत. अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला नाही. कृपया मा आयोगाने लवकर निकाल लावून मुलाखत घेण्यास सुरुवात करावी
#declareMPSCmainsresult2022
@mpsc_office
@mpsc_office@Devendra_Office@CMOMaharashtra राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ ची आज वर्षपूर्ती संपन्न झाली मुख्य परीक्षा होवूनही आज जवळपास 7 महिने उलटले तरी हजारो विद्यार्थी आजही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. माननीय आयोगांनी सद्भावनापूर्वक विचार करून निकाल लवकरात लवकर जाहीर करावा.