Water never touched mobile but service centre always say water damage. This is very bad experience.@LavaMobileCare. Denied free LAVA mobile repairing within waranty period by BG telecom , Hadapsar, Pune..This is too much painful.@LavaMobile
@PMCPune Garbage on the road at Bhosale village road Phursungi, Citizens not able walk on the road, Stray dogs count is increasing. We are paying Huge amount of taxes. Still this situation. कचरा गाडी इकडे फिरकत नाही. Pls look into it @mohol_murlidhar
@RamVSatpute Wanted to meet and greet you about being selected as Vice President of BJYM.
Please suggest available timings as per your schedule. Either in Malshiras, Natepute, or Pune.
Bhosale village Phursungi road has huge garbage. Road is not cleaned, too much dirt, garbage on road. Foul smell. Pls take immediate action @PMCPune , @mohol_murlidhar .
महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या कुबड्या घेऊन सत्तेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायची मागणी करणार आहात का @supriya_sule ताई ?
गेल्या 5 दिवसात रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत गृहमंत्री @Dwalsepatil चा राजीनामा घेणार आहात का ..?
@OfficeofUT@Dev_Fadnavis
39 फाट्यावर पाईप टाकून कॅनल क्रॉस करण्याची परवानगी गेली कित्येक दिवस भेटत नाही.. पाट बंधारे अधिकारी पैसे घेवून सुद्धा पाईप फोडत आहेत.पाणी असून पीक जळतात..परवानगी ला एवढे दिवस का.आमची पीक मेल्यावर परवानगी का,काय चाललय हे.अन्याय बंद करा.लक्ष द्या @RamVSatpute@Devendra_Office
. @RamVSatpute गाव- गुरसाळे, ता. माळशिरस मध्ये निरा उजवा कालवा पाणी सोसायटी कडून गरीब शेतकऱ्यांना अतिशय जास्त, अवाजवी पाणी बिल आकारण्यात आले आहे..बिचारे शेतकरी अवाजवी रक्कम भरू शकत नाहीत..पाटबंधारे अधिकारी व पाणी सोसायटी यांची भूमिका संशयास्पद आहे..plz लक्ष द्या @Dev_Fadnavis
आमच्या गावातील(गुरसाळे ता. माळशिरस) शेतकरी वाचवा साहेब....सायपण नसून सुध्दा. गरीब शेतकऱ्यांच्या पाईप लाईन पाटबंधारे विभाग मार्फत तोडल्या जात आहेत, हाता तोंडा आलेले पीक जाईल हो साहेब..कृपा करून आवाज उठवा @RamVSatpute सर हा आपला मतदारसंघ आहे..plz chk @mipravindarekar@Dev_Fadnavis
आमच्या गावातील(गुरसाळे ता. माळशिरस) शेतकरी वाचवा साहेब....सायपण नसून सुध्दा. गरीब शेतकऱ्यांच्या पाईप लाईन पाटबंधारे विभाग मार्फत तोडल्या जात आहेत, हाता तोंडा आलेले पीक जाईल हो साहेब..कृपा करून आवाज उठवा @RamVSatpute सर हा आपला मतदारसंघ आहे..plz chk @mipravindarekar@Dev_Fadnavis