शुभा���ंभ करण्यात आलेले कौशल्य विकास रथ हे राज्यातील ३५५ तालुक्यांमध्ये गावोगावी फिरुन जनजागृती करतील. यामध्ये प्रामुख्याने रोजगार उपलब्धतेसाठीचे https://t.co/7WQjBGg9HL वेबपोर्टल, ०८०४६८७८३८१ हा टोल फ्री मीस्ड कॉल क्रमांक यांची माहिती दिली जाणार आहे.
ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतची निविदा प्रक्रिया त्वरित राबवून काम सुरू करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री @dhananjay_munde यांच��� यासंदर्भातील बैठकीत आदेश.
Having Relationship with 3 Women, Minister Dhananjay Munde must stay out from Maharashtra Cabinet till He gets Clean
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिति स्पष्ट, होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis