@MTPHereToHelp हल्ली ऑरेंज सिग्नल ओलांडला की दंड आकारतात का? बीकेसीत २ दिवसांपूर्वी माझी गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली. त्यांना मी म्हटलं ऑरेंज सिग्नल होता, एक पोलीस मान्य झाला, बाकीचे त्याचे सहकारी पोलीस त्याला शिव्या देऊ लागले. हा काय प्रकार आहे नक्की?
@bigbasket_com selling scrap material to customers. I purchased Ajanta wall clock today. The product is deliverd in already opened packing. And the clock delivered is not working at all. And now @bigbasket_com making excuse that product is not returable or exchangeble.
@Dell one of the worst laptop I have use. Only garbage quality. It take 1 hour to start and 2 hours to shup down. Never suggest this to any of your well wisher.
@MTPHereToHelp पश्चिम द्रुतगती मार्ग, ठाकूर संकुलासमोर, कांदिवली पूर्व असलेली दहिसर विभागाची वाहतूक विभागाची चौकी.. टोईंगच्या व्हॅनदेखील संध्याकाळी 6.30 नंतर हायवेवर उभ्या असतात.
ठाकूर संकुल वाहतूक चौकी गैरव्यवहाराचे केंद्र
प्लायओव्हरखाली गाड्या उभ्या असतात..टोईंग केलेल्या गाड्या भर हायवेवर पार्क असतात. जवळचे सार्वजनिक संडास बाहेरच्या बसचा अनधिकृत थांबा...
@MTPHereToHelp@mybmc@CPMumbaiPolice
कोणत्याही वसाहतीसाठी भाजीमंडई गरजेची असते. कांदिवली समता नगरमधल्या भाजीवाल्यांना हुसकावून लावले आहे. जर ते अनधिकृत तर ठाकूर गाव, संकुलात रस्ते अडवणारे अधिकृत कसे? @mumbaimatterz @mybmcRoads @MTPHereToHelp@mybmc
@thyssenkrupp your elevators installed is Sarova complex, kandivali, mumbai, India are not working, 50% elevators are always breakdown. Its against your reputation.
सरोवा Sarova - Samta Nagar संकुलात पाण्याचे हाल सुरू आहेत. मुंबई महानगरपालिका पुरेसे पाणी पाठवते. पण मग हे पाणी कुठे जाते? रहिवाशांनी पाणी साठवायचे नाही, असा इशारा पण दिला जातो. रहिवाशांनी काय करायचे?
#nowatersupply#waterstorage#waterscarcity#mybmc#EknathShinde
चुनाभट्टी प्रियदर्शनी ते छेडा नगर अतितुफान ट्रॅफिक
एका तासात फक्त 100 मीटर अंतर पार.. किती वेळ लागेल माहीत नाही..
छेडा नगर गाठायला 8 वाजतील बहुतेक.
जय महाराष्ट्र
@MMRDAOfficial
सातारा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात माझ्या वडिलांनी 16 फेब्रु.ला कागद सादर केले. आणि काल पत्र आलं की कागद न मिळाल्याने नातीची जात पडताळणी प्रक्रिया रद्द करतोय. 72 वर्षांचे वडील उन्हात गेले. तर ते कागद तिथेच होते. का छळतात हे लोक?
@CMOMaharashtra@RamdasAthawale@waglenikhil