@DrSEShinde धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
ग्रामरोजगार सेवकांना मानधन दिलासा..!!
ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान देण्याचा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रूपये तर दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत ग्रामसेवकांच्या संघटनेने नुकतीच माझी भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्य�� मुख्य उपस्थितीत बैठक ही घेतली होती. यानंतर त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी सरकारकडे सातत्याने मी पाठपुरावा ही केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले. या महत्वाच्या निर्णयाबाबत मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेबांचे खूप खूप आभार .. !!
#DrShrikantEknathShinde #shivsena
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यात दोन महिन्याचा हप्ता म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधनाचा सण हा अधिक समाधान देऊन गेल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली.
बदलापूर येथे चिम���कल्या मुलींसोबत घडलेला प्रसंग अमानुष व संतापजनक आहे.
या घटनेनंतर बदलापूर येथे जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला. याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या भावना संतप्त असणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.
या घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध असून या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार असून दोषींना शिक्षा होईल अशी ग्वाही संतप्त नागरिकांना दिली.
#Badlapur #Maharashtra
ही फक्त सुरुवात असून जसजशी आमची ताकद वाढेल तसतशी आर्थिक मदत वाढवू असेही यासमयी स्पष्ट केले. या पैशांचा सदुपयोग करून आपण उद्योग करा. तुमच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही यावेळी सांगितले.
Remembering our senior leader, former Minister of Agriculture, Bhausaheb (Pandurang) Fundkar on his Birth Anniversary!
आमचे ज्येष्ठ नेते, माजी कृषिमंत्री भाऊसाहेब ( पांडुरंग) फुंडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! बळीराजाच्या विकासासाठी दिलेले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
#भाऊसाहेबफुंडकर #BhausahebFundkar #maharashtra
बदलापुर में कुकर्म की घटना बेहद गंभीर है, मैं इस घटना की कड़े शब्दों में निंदा करता हूँ। राज्य सरकार ने मामले की जाँच के लिए आईजी रैंक की महिला अधिकारी के नेतृत्व में एक एसआईटी का गठन किया है। ��रकार का प्रयास है कि मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में चला जाए ताकि पीड़ित परिवार को जल्द से जल्द न्याय मिल सकें।
(मीडिया से संवाद | नई दिल्ली | 20-8-2024)
#Maharashtra #Badlapur #Police