🚩एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर सगळे म्हणतात की त्या नराधमाला ठार केले पाहिजे पण तसे होत नाही कारण 'लोकशाही'.
संविधानात बलात्कार झाल्यावर फक्त शिक्षेची तरतूद आहे, पण बलात्काराचा विचार मनालाही शिवणार नाही, ही ताकद आहे छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीची.🚩🚩
@Dev_Fadnavis साहेब, महाराष्ट्र भाजपाने कितीही विकासकामे केली तरी उपयोग नाही कारण सोशल मीडिया वापराच्या बाबतीत भाजपा कमी नाही तर शून्य आहे. सत्तेत नसताना शरद पवार आणि उध्��व ठाकरे यांचे प्रभुत्व आहे आपण तर सत्तेत आहात तर मग सत्तेत असून, चुकीच्या गोष्टींवर कारवाई होणार नसेल तर काय उपयोग ?
बंड्या : यावेळी आपण सर्वांनी मिळून भाजपाला पाडायचं.
खंड्या : बरं. निवडून कोणाला द्यायचं. इंडि आघाडीला?
बंड्या : भाजपच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहेत.
खंड्या : 2004-2014 सरासरी महागाई दर काय होता?
बंड्या : (गुगल चेक करत) 8.1%
खंड्या : 2014-2023 किती आहे?
बंड्या : 5.1%
खंड्या : यावर तुझं काय म्हणणं?
बंड्या : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे.
खंड्या : 2004-2014 झालेली घसरण?
बंड्या : (पुन्हा चेक करत) 42.3%
खंड्या : 2014-2023 झालेली घसरण?
बंड्या : 31.2%
खंड्या: अजून काही म्हणायचे आहे.
बंड्या : बेरोजगारी वाढली आहे.
खंड्या: 2004-2014 नवीन EPF अकाउंट किती वाढली?
बंड्या : (आकडेवारी पाहत) 8.7 करोड.
खंड्या : 2014-2023 किती वाढली?
बंड्या : 12.3 करोड.
खंड्या : एक ठोस मुद्दा सांग ना मित्रा.
बंड्या : संविधान धोक्यात आहे.
खंड्या : आजपर्यंत काँग्रेस सरकारने केलेल्या घटनादुरुस्ती?
बंड्या : (लिस्ट वाचत) 88
खंड्या : मोदी सरकारने केलेल्या घटनादुरुस्ती?
बंड्या : 8.
खंड्या : यावरून तू काय निष्कर्ष काढशील?
बंड्या : आयेगा तो मोदी ही.
@SilentEyes0106 हे बघून असं वाटतय, गुरुजींनी तुम्हाला चांगलंच काम लावल आहे. आता एवढा अभ्यास चालु आहे तर त्या पु���्तकात लिहिलेलं खर ��हे का खोटं ते पण जरा सांगा की.
*प्रा. के ए.स. नारायणाचार्य यांच्या पुस्तकातील आणि "घोष"* यांच्या "द कुराण अँड द काफिर "* या काँग्रेसच्याच लोकांनी लिहिलेल्या पुस्तकातील गांधींच्या जन्माबद्दलची माहिती.
*आता सांगा, खरे दोषी, वादग्रस्त, देशद्रोही कोण ??? पुस्तकात लिहिणारे लेखक की वाचणारे श्री भिडे गुरुजी ??
@Sonalimumbai1 *प्रा. के ए. स. नारायणाचार्य* यांच्या पुस्तकातील आणि *"घोष"* यांच्या *"द कुराण अँड द काफिर "* या काँग्रेसच्याच लोकांनी लिहिलेल्या पुस्तकातील गांधींच्या जन्माबद्दलची माहिती.
*आता सांगा, खरे दोषी, वादग्��स्त, देशद्रोही कोण ??? पुस्तकात लिहिणारे लेखक की वाचणारे श्री भिडे गुरुजी ???*