सध्या आदरणीय भिडे गुरुजींच्या बैठकांना, व्याख्यानाला पोलीस प्रशासन परवानगी देत नाही.
मात्र गुरुजीं विरोधात होणाऱ्या आंदोलनला पोलीस परवानगी कशी काय मिळते ? जर परवानगी त्यांनाही नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही ?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण 'आई' पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.
सुलोचना दिदींच्यात 'आईपण' हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य.
एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी 'आई' होणे नाही, अशी 'दीदी' होणे नाही.
सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
हर परिस्तिथि में
राष्ट्र और धर्म रक्षा के लिए इनके साथ हैं।
ये भारत , सनातन और हमारे अस्तित्व की लड़ाई है
हमें अपनी अपनी आहुति देनी चाहिए..!
ये भारत जीवित रहे , सनातन जीवंत दिखे ,हमारी संताने अपनी आस्था के साथ स्वतंत्र जीवन जी सकें इसके लिए हमें कुछ अर्पण करना चाहिए।
जय श्रीराम🚩
https://t.co/yLnzxS8fXR
ज्यांच्यामुळे देशभक्ती काय असते आणि देशासाठी समर्पण कशाला म्हणतात ते शिकलो त्यांच्यावर, त्यांची बाजू दाखवणारा चित्रपट येतोय...
भाग्यच आपले,
नक्की पाहणार आणि सर्वांना पाहायला प्रोत्साहित करणार ...
@iamshashmondkar@ivaibhavk@Awhadspeaks आव्हाड साहेब काय पाठपुरावा करणार त्याच्यामुळेच बळी गेला आहे वैभव कदम यांचा ....?
वैभव कदम हे एक सरकारी कर्मचारी आहे त्यांनी अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर कुणाच्या सांगण्यावरून घेऊन गेले ...?
शिवाजी महाराज अफझल खानाला फाडल्यानंतर जसे सर्व प्रांत आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सहभागी करत दौडत होते तसेच आता तुम्ही सुद्धा थांबू नका एक एक करत सर्व दुर्गांवरील अतिक्रमण हटवत चला तुम्हाला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
https://t.co/33tjIkFlk6
@YuvrajSambhaji@mieknathshinde शिवाजी महाराज अफझल खानाला फाडल्यानंतर जसे सर्व प्रांत आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सहभागी करत दौडत होते तसेच आता तुम्ही सुद्धा थांबू नका एक एक करत सर्व दुर्गांवरील अतिक्रमण हटवत चला तुम्हाला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. हर हर महादेव
@mieknathshinde@Dev_Fadnavis
भारतासारख्या संपन्न खाद्यपरंपरा असलेल्या देशात सणांना Cadbury खावी आणि द्यावी वाटते हे दुर्दैव आहे.
या सणांच्या मागे त्या त्या ऋतुनुसार योग्य पदार्थ खाल्ले जावे हा ही हेतू आहे.
#nocadbury
https://t.co/m6Ln77cP3O
भारतासारख्या संपन्न खाद्यपरंपरा असलेल्या देशात सणांना Cadbury खावी आणि द्यावी वाटते हे दुर्दैव आहे.
या सणांच्या मागे त्या त्या ऋतुनुसार योग्य पदार्थ खाल्ले जावे हा ही हेतू आहे.
#nocadbury