महाराष्ट्राचा चतुर रामलिंगम
मराठी अस्मितेची खाज मिटविण्यासाठी तुम्हाला मराठीच्या चित्तरकथेचा डेमो देण्याची व्यवस्था व्यवस्थेनेच केली होती. त्यात नार्वेकरांचा चतुर रामलिंगम झाला; पण त्यांच्या भाषणात चमत्कारातून बलात्कार कुणी केला, हे मात्र कळायला हवे. शब्दांचे असे घोळ करणारा रांचो भेटायला हवा. #threeidiots
Having covered a Test vs South Africa in Guwahati, that is certainly not the best venue for a marquee Test. If not Eden Gardens, then at least Wankhede or Chinnaswamy should have hosted a Test against a team like Australia.
Let there be 7 permanent Test centres. Do away with Rotation "officially".
Chennai, Kolkata, Mumbai, Bengaluru, Ahmedabad, Nagpur, Mullanpur
#CRICKET
१२ वर्षांपासून गोदी कामगार मुंबई जागेची मागणी करत आहेत. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बिहार भवनासाठी जागा द्यायची हा शुद्ध दुटप्पीपणा आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी शिस्तबद्ध योजना केली जाते आहे…राजकारण्यांमधील मराठी बाणा मेलाय का? #BiharBhavan