यावेळी झाडाला जांभूळ जास्त आले आहे म्हणजे यावर्षी दुष्काळ पडणार आहे. या टाइपच्या पोस्ट सध्या व्हाट्सप, फेसबुक, ट्विटरवर फिरत आहेत
म्हणून मी मागे माझ्या काही अतिविद्वान मित्रांना म्हटलो होतो, सरकारने जनगणना मधे वैज्ञानिक दृष्टिकोन मानता की नाही अशा काही प्रश्नाचा कॉलम ठेवावा. 😆
बळीराजा कोण होता?
बळीराजाचा अपराध काय होता? खरंच त्याने काही अपराध केला होता का?
भगवान विष्णूंनी खरंच वामनाचा अवतार घेतला होता, की ही केवळ रचलेली कथा आहे?
बळीराजाचं राज्य नेमकं कसं होतं? खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा ही दैवतं होती की बळीराजाच्या व्यवस्थेतील अधिकारी?
“इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” असं आजही महाराष्ट्रात का म्हटलं जातं? तळी का भरली जाते? आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथातून बळीराजाबद्दल नेमकं कोणतं सत्य मांडलं आहे?
या आणि अशा अनेक प्रश्नांचा सखोल उहापोह या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
लोकपरंपरा, पुराणकथा, बहुजन इतिहास आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या आधारे बळीराजाची वेगळी बाजू समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
तुम्ही जर महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, बळीराजा, खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा आणि आपल्या ग्रामीण परंपरांमागचं सत्य जाणून घेऊ इच्छित असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
https://t.co/OmAwtlwCsC
कुळवाडीभूषण या पदवीचा नेमका अर्थ काय ?
वेळोवेळी दिलेल्या आज्ञापत्रातून रयतेच्या झाडांना विकत घेऊन वापरावे, धान्य, भाजीपाला जबरदस्तीने घेऊ नये,लुटालूट करू नये या सूचना सैन्याला दिलेल्या आढळतात. शेतीसाठी सारामाफी, बियाण-गुर-औजार कर्जाऊ देणे हेही सगळ्यांना ठाऊक आहे.अनेक ठिकाणी वाचलेलं आहे.
यापलीकडे जाऊनही रयतेचा राजा हि पदवी सार्थ करणारी एक मोठी गोष्ट आहे.
शाहिस्तेखान पळवून लावल्यावर, सुरत लुटल्यावर मुघलांचे जणू नाकच कापले गेलेले होते, म्हणूनच मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान असे दोघे एकत्रितपणे स्वराज्यावर चालून आले.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला मोठा लष्करी पराभव म्हणजे पुरंदरचा तह.
यावेळी जयसिंग आणि दिलेरखान स्वराज्यात शेतीवाडी, गावे जाळून बेचिराख करत होते, सामान्य लोकांवर अत्याचार करत होते, युद्धभूमी प्रत्येक किल्ला नव्हता तर प्रत्येक गाव झालेलं होत.किल्ले लढवताना सैनिक मारले जात होते आणि गावाकड त्यांची शेतीवाडी जाळून राख होत होती.
अशावेळी जर एखाद्या दुर्गम किल्ल्यात राजांनी आश्रय घेतला असता किंवा स्वराज्य तात्पुरते सोडून दक्षिणेत गेले असते तरीही चालल असत.
राजे आणि शंभूराजे दोघेही ह्यात नसताना रयतेने लढून औरंगजेब खुद्द दक्षिणेत असताना त्याला जिंकू दिला नाही तिथे राजे स्वतः कार्यरत असताना रयतेने मिर्झाराजे आणि दिलेरखान दोघांशी लढा नक्कीच दिला असता ना ?
मात्र हा संघर्ष असाच सुरु राहिला तर रयतेच अतोनात नुकसान होईल, उभी पिक जाळून नष्ट झाली तर पुढे लोकांनी खायचं काय आणि जगायचं कस असा प्रश्न उभा राहील या काळजीने राजांनी दोन पावल माघार घेऊन तह केला, किल्ले ताब्यात दिले आणि आग्र्याला जायची कबुली दिली.
आतापर्यंत लोकांकडून महसूल गोळा करून, प्रसंगी आपल्याच प्रजेला लुटून महाल बांधणारे आणि ऐन युद्धात रयतेला वाऱ्यावर सोडून जाणारे शेकडो राजे भारताने पाहिलेले होते, मात्र रयतेसाठी पराभव पत्करून तह करून जीव धोक्यात घालून आग्र्याला जाण्याची तयारी करणारा राजा फक्त एकच.
आपली रयत लेकरू आणि आपण पालनकर्ते हि भूमिका बजावताना स्वहिताचा विचार मागे ठेवून रयतेचा विचार करणारा राजा दुर्मिळात दुर्मिळ.
आजच्या भांडवलशाहीच्या दावणीला कायदे करून शेतकऱ्यांना नेऊन बांधणाऱ्या आणि रयतेची जमीन गिळंकृत करू पाहणाऱ्या धनदांडग्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या खुज्या लोकांच्या समोर म्हणूनच कुळवाडीभूषण छत्रपती उंचीने आभाळाला टेकलेले दिसतात.
कुळवाडीभूषण हि पदवी अभिमानाने सांगावी असा एकमेव राजा !!
आनंद शितोळे
#शिवजयंती
#IStandWithFarmers
पराकोटीचा संवेदनशील असावा हा माणूस.. त्याशिवाय इतका लळा नसता लागल्या जनतेला... शौर्य वगैरे बाबी या कमीअधिक फरकाने प्रत्येक राजाकडे असतातच, ती त्याकाळची प्राथमिक गरज होती. पण कुण्या भलत्यासलत्यासाठी तळहातावर काळीज घेऊन फिरण्याइतकेही तेव्हाचे लोकं नक्कीच बावळट नव्हते. ते प्रेम मिळवण्यासाठी या व्यक्तीच्या अंगी असलेली संवेदनशीलताच कारणीभूत असावी. पुरुषी देहाआडही मायेचं ममत्व असावं या माणसाच्या.
शिवाजी महाराजांची शौर्याच्या दृष्टीने बऱ्यापैकी चिकित्सा झालीये... पण तिचा अतिरेक वाढला तर एखाद्या रम्य कथेतील पात्रापेक्षा जास्त त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला महत्त्व उरणार नाही.
अफजलखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाचे बोटं या घटनांचा भडिमार करून केवळ शिवाजी महाराजांच्या नावाने आक्रमक झुंडी तयार करता येऊ शकतात, ज्यांचा वापर धूर्त लोक सोयीनुसार करतील.
मात्र, बेलवडी संस्थानच्या मल्लामा राणीचं जिंकेलेलं संस्थान परत करून तिच्या बाळाला मांडीवर घेऊन दूधभात भरवला महाराजांनी. तिने राजांनी तिचं बाळ मांडीवर घेतलेलं शिल्प कोरून घेत यादवगडाच्या मुख्य कमानीवर स्थापन केलं. ही घटना जगातील एकमेवाद्वितीय असावी. युद्ध, लढाया यापेक्षाही ही घटना महाराजांची दखल घेण्यास जगाला चिरंतर भाग पाडणारी ठरेल. युद्धाच्या कथा तात्पुरता ऑर्गझम देणाऱ्या ठरतात. मानवतावादाचा एक प्रसंग अवघ्या मानवजातीला नीतीमूल्ये शिकवून तिचं जगणं बदलवून टाकतो.
मायाळू छत्रपती ❤️
-Somnath Kannar
iPhone 11 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 12 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 13 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 14 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 15 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 16 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
iPhone 17 – कॉल कर सकते हो, फोटो खींच सकते हो
मुझे iPhone प्रेमियों की एक बात समझ नहीं आती। वे कहते हैं, फोन बहुत तेज़ है, ऐप तुरंत खुलते हैं, कैमरा कमाल का है।
अगर कोई ऐप एक सेकंड देर से खुल गया तो क्या 2 लाख रुपये का नुकसान हो जाएगा?
अगर फोटो परफेक्ट नहीं आई तो क्या दुनिया खत्म हो जाएगी?
लोगों ने सच में अपना कॉमन सेंस खो दिया है। क्या आप भी इनमें से एक हैं?
@voiceofvillager सेम निरिक्षण. एकमेकांना नावं ठेवणे, दुसऱ्यांना पाण्यात पाहणे, कुरघोड्या करणे, पोकळ मोठेपणा, राजकारण...हेच चालू असते. सोशल मीडिया वर 'गावाकडील सुखी जीवन' रिल्स जे दिसतात ती नाण्याची एकच बाजू असते. प्रत्यक्षात सत्य वेगळे आहे (काही अपवाद ही असतील)
ग्रामीण जीवनाचं उदात्तीकरण आता थांबवलं पाहिजे.आत्ताच्या खेड्यातली लोकं एक नंबरची कास्टिस्ट,व्यभिचारी आणि लफडीबाज झालियेत.सगळ्यांनी अंगणातली झाडं कापुन टाकलेली दिसतात.या लोकांना आत्ता खाटेची आणि वाकळेची लाज वाटते.चौकातला कडुनिंब कापुन लोकांनी तिथं द्वेषाची पुतळे बसवली.
Anushka Sharma didn’t even invite her grandmother, uncle, or aunt to her wedding they only found out through television that their granddaughter and niece was getting married. Maybe she feels ashamed of her ordinary family; perhaps that’s why she invited only 20 guests.
Suresh Raina got married in 2015 but didn’t invite the uncle in whose arms he used to play as a child. When the media spoke to that uncle, he was seen expressing his emotions with tears in his eyes. The reason was that Raina felt embarrassed by his uncle after all, he had become a big man.
Jasprit Bumrah’s 84-year-old grandfather, who longed to see his grandson for 17 years, came to Ahmedabad to meet him. But Bumrah’s mother sent the old man away, after which he committed suicide by jumping into the Sabarmati River.
Mahendra Singh Dhoni didn’t even show his own brother in the film based on his life story.
And these are the kinds of people today’s youth idolize and follow.
On the other hand, there is Bhuvneshwar Kumar, who invited his entire village to his wedding and donated lakhs of rupees to a girls’ school in his district to celebrate his marriage. That is what we call culture and values. Learn something from him not from those shallow celebrities who fail to see their grandparents, uncles, aunts, or villagers as their own family.
टाटा समूह में 7,50,000 कर्मचारी हैं।
एल एंड टी में 3,38,000 लोग कार्यरत हैं।
इंफोसिस में 2,60,000 कर्मचारी हैं।
महिंद्रा एंड महिंद्रा के 2,60,000 कर्मचारी हैं।
रिलायंस इंडस्ट्रीज के 2,36,000 लोग हैं।
विप्रो में 2,10,000 कर्मचारी हैं।
एचसीएल में 1,67,000 कर्मचारी हैं।
एचडीएफसी बैंक में 1,20,000 कर्मचारी हैं।
आईसीआईसीआई बैंक में 97,000 कर्मचारी हैं।
टीवीएस समूह में 60,000 कर्मचारी हैं।
मात्र ये दस कंपनियां मिलकर लगभग 25 लाख भारतीयों को रोजगार देती हैं - सम्मानजनक वेतन के साथ।
ये केवल वो आँकड़े हैं जो इनके डायरेक्ट पेरोल पर हैं। इनके अलावा ऑफ रोल्स, ऐसोशिएट्स, डीलर्स, एजेंट्स, इनके प्रोडक्ट्स से जुड़े सहायक प्रोडक्ट्स की कंपनियां। इनके सहारे जन्मी पैकेजिंग कंपनियां, ट्रांसपोर्ट सेक्टर। लिस्ट बहुत लंबी है।
किसी कंपनी के अगर डायरेक्ट 1 लाख कर्मचारी हैं तो मान के चलिए कि कम से कम चार लाख ऐसे हैं जिनका चूल्हा उसी कम्पनी के कारण चलता है।
और मैं मात्र 10 बड़ी कंपनियों की बात कर रहा हूँ। हजारों ऐसी प्राइवेट कंपनियां हैं देश में जो रोजगार पैदा कर रही हैं।
ये 25 लाख कॉर्पोरेट नौकरियां भारत में पिछले 70 वर्षों में सृजित कुल केंद्र सरकार की नौकरियों (48.34 लाख) के आधे से अधिक हैं।
यह पिछले 70 वर्षों में कर्नाटक जैसे बड़े राज्य में सृजित कुल सरकारी नौकरियों का भी 5 गुना है!
निजी क्षेत्र का सम्मान करें, उन्हें गालियों से मत नवाजें। अपने राजनैतिक एजेंडे और पसंद नापसंद के कारण उन लोगों का मजाक ना उड़ायें जो देश के विकास में बहुत बड़े सहभागी हैं।
नौकरी देने वालों के लिए जयकार जयकार भले ना करें लेकिन उन्हें इज़्ज़त देना तो सीखिए।
वे लाखों भारतीयों के लिए आजीविका पैदा कर रहे हैं।
भारत में 3 पीढ़ियों की आर्थिक क्षमता को बर्बाद करने वाले असफल समाजवादी राजनेताओं की बात न सुनें। यदि आप आने वाली पीढ़ियों के लिए उज्ज्वल भविष्य चाहते हैं, तो भारत को ऐसे हजारों नए निगमों की आवश्यकता है जो उच्च वेतन वाली नौकरियों का सृजन करते हैं।
अपने दो कौड़ी के राजनैतिक एजेंडे के चलते अपनी आने वाली पीढ़ियों का भविष्य बर्बाद ना करें। खुद कभी आईना जरूर देखें कि क्या आपकी राजनैतिक नफ़रतें आपकी पीढ़ियों के भविष्य से ज्यादा जरूरी है।
तो फ्राॅड असलेला पीएम केअर फंड कुठे गेला? मराठवाड्याचा संबंध नाही का त्या फंडाचा? मराठवाड्यानं फक्त सगळीकडे मोदीचे फ्लेक्स पहायचे का?
लोकहो, विचारा हिशेब!
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
"नपुंसक", "निपुत्रिक" – इतक्या बोचऱ्या शब्दांनीही जे विचलित झाले नाहीत…
एकेकाळी आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर अत्यंत तीव्र वैयक्तिक टीका केली – "निपुत्रिक" म्हटले.
पण चव्हाण रागावले नाहीत. टीकेला उलट उत्तर दिलं नाही.
त्यांनी एकच फोन केला आणि अत्यंत शांतपणे सांगितलं:
"माझी पत्नी वेणूताई १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या लाठ्यांमुळे मातृत्वाला मुकल्या… आम्हाला मूल होऊ शकलं नाही."
हे ऐकून अत्रेंना पश्चाताप झाला. ते चव्हाणांच्या घरी गेले,
वेणूताईंनी आणि यशवंतरावांनी त्यांना हसत हसत माफ केलं.
👉 ही होती त्या काळातील माणसांची उंची,
👉 ही होती महाराष्ट्राची खरी संस्कृती.
"ती माणसं कुठल्या मातीची होती?" – हा प्रश्न आपण स्वतःला रोज विचारायला हवा…
#संस्कृती #राजकारण #माणुसकी #यशवंतरावचव्हाण #आचार्यअत्रे #InspirationFromHistory
एक मातृभाषा होती है।
ये आपकी मम्मी बोलती है, घरवाले बोलते हैं। इसी भाषा मे आप अम्मा अप्पा अब्बा बोलना सीखते है। इससे इतना लगाव हो जाता है कि जहां पर भी बोली जा रही हो, वो जगह घर सी फीलिंग देता है।
दिस इज योर ओन लैंग्वेज।
●●
दूसरी भाषाएं, आपके अवसर की, स्वार्थ की भाषा है।
जैसे आप अंग्रेजी सीखते है, क्योकि उसमे दुनिया भर के ज्ञान की मेन स्ट्रीमिंग है। याने जो किताब या ज्ञान उड़िया या बंगाली में उपलब्ध नही, वह अंग्रेजी अनुवाद में मिल जाएगी। अब वो ज्ञान भले फ्रेंच या जर्मन में पैदा हुआ रहा हो।
हम सबने अंग्रेजी सीखी, अपने अवसर, अपने लाभ, अपने स्वार्थ के लिए। एक्को न मिला मुझे जो, UK की सभ्यता या बायरन की कविता से प्रभावित होकर अंग्रेजी सीखा हो।
●●
अमूमन भारत के भीतर हिंदी की भी वही स्थिति है। वह भी अवसर की भाषा है। सम्पर्क भाषा भी है, क्योकि देश मे ज्यादातर लोग, और आपके गिर्द का ऑलमोस्ट हर बन्दा "तोरा तोरा तो इंदी बोलताईच है"।
सरकारी भाषा होने के कारण भी हिंदी को प्रोत्साहन मिलता है। फिल्मों और मनोरंजन की मेन स्ट्रीमिंग भी हिंदी में है, जिसका लाभ हिंदी को मिला है।
हिंदी साहित्य पढ़ लो, और नौकरी न मिले, ज्यादा लोगो से बात न कर पाओ, मनोरंजन न मिले, तो हिंदी की हालत गुजराती, मराठी, मलयालम जैसी होती।
महज एक इलाके की भाषा!!!
●●
आप अवसर भुनाने को हिंदी सीखते है, अंग्रेजी सीखते है तो जरूरत भर की क्षेत्रीय भाषा सीखने में भी क्या हर्ज है...
यदि आप स्वार्थ साधने ही उस प्रदेश में गए है??
मने पहले तो अपने प्रदेश को धर्म- जाति- मन्दिर- घण्टा- घड़ियाल- मुसलमान- हिन्दू- पाकिस्तान में मटियामेट करके, मुंह चियार के, झक मारकर, लार टपकाते...
मजदूरी- नौकरी करने बंगलौर, पूना, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद में कटोरा लेकर जाओ। और वहां वालो को हिंदी सीखने की धौंस जमाओ??
वाह बेटा!!!
●●
कोई तुमसे गुजराती, बंगाली, मलयालम पढ़कर साहित्य रचना करने नही कह रहा। लेकिन जहां गए हो, जहां का नमक खा रहे हो, जहां के पानी से बने हो, वहां शक्कर की तरह घुल मिल जाओ, मिठास बढ़ाओ।
जीवन संवारने के अवसर जहाँ मिला है,
वहां की भूमि भाषा सीखो।
उनके ट्रेडिशन्स, कल्चर लैंग्वेज की इज्ज़त करो। ज्यादा नही, 10-20 शब्द, 5-10 वाक्य सीख लो। "केम छो" सतश्री अकाल" 'ओर्र ग्लास वेल्लम पा" बोलो।
अगर लंबे समय से जमे हो, वहां व्यापार, दुकान, मकान बनाकर निवासी हो गए हो, तो लोकल्स के त्योहारों में शरीक होना तुम्हारी सदाशयता/महानता नही, कर्तव्य है।
जिम्मेदारी है।
बी ए रोमन, वेन इन रोम!!!
●●
नही!!! भइया जी लौंडिया लन्दन से लाएंगे,
रोम को पटना बनाएंगे।
ये सुसरे पानी का शक्कर नही, दही का जामन बनेंगे। दूध में गिरकर, उसे भी दही बनाएंगे। पटना से तिरुवनंतपुरम तक यूपी और लखनऊ से मुम्बई तक सबको बिहार बनाएंगे। गन्दे भोजपुरी गाने गाते हुए सूरत की सड़कों में नाचेंगे।
अरे, नंगे नाचने के कल्चर को छोड़ दो वहीं..
जहां से बचकर, भागकर आये।
अब किसी सभ्य और विकसित प्रदेश में हो। वहां शरणार्थी हो, लोटा पोटली लेकर गए हो, वहां अवसर और आश्रय मिला है। बी ग्रेटफुल।
●●
और ये राष्ट्रभाषा वाला चोंचला रहने दो। हिंदी महज सरकारी कामकाज की भाषा है। सर्कुलर, लिटिगेशन की भाषा है। उसे राजभाषा कहना अतिरंजना है। यहां कोई राजा नही, औऱ कोई राजा की भाषा नही।
और तुम तो वो राजा कतई नहीं हो। देश के दूसरे राज्य हिंदी भाषियों के, याने तुम्हारे उपनिवेश भी नहीं है। अगर तुम जैसो बेवकूफों को लोकल्स ठोकते है..
तो बहुते बढ़िया करते हैं।
●●
दू ठो धौल धप्पा हमरी ओर से भी जमाया जाए। माई ब्लेसिंग्स टू राज ठाकरे।
मनसे पार्टी जिंदाबाद।
राज ठाकरे जिंदाबाद!
❤️🥳
मुंबईत दीड कोटी हिंदी लोक आहेत त्यांच्याशी बोलायला हिंदी शिकायला पाहिजे.
_चंद्रकांत पाटील
ह्यांच्या तर्का नुसार कावळ्यांची संख्या जास्त आहे म्हणून वाघांनी काव काव करावं.
@ChDadaPatil#महाराष्ट्रात_मराठीच
बिहार को चाहिए एक्सप्रेस वे।
बिहार को चाहिए रैपिड रेल।
बिहार को चाहिए AIIMS
बिहार को चाहिए IIT
बिहार को चाहिए NIT
बिहार को चाहिए IIM
बिहार को चाहिए पीजीआई।
बिहार को चाहिए स्पेशल स्टेटस।
बिहार को चाहिए सेंट्रल यूनिवर्सिटी।
#FekuGoBack