If Shivaji is being imposed on the entire country on the basis of his greatness, then tell me who has been a ruler greater than "Ashoka the great" who made bharat the akhanda bharat.🗿
कोरेगाव, सातारा येथील सर्पमित्र योगेश धुमाळ यांच्या मृत्यूची बातमी मनाला लागली.
कोरेगाव माझंही गाव.
शेतात, उसाच्या फडात जाताना साप दिसणं आमच्यासाठी अनोळखी नाही.
बातमीनुसार घोणस Russell’s Viper पकडताना भावाच्या हाताला दंश झाला. दंश झाल्यानंतरही भाऊ काही काळ snake rescue मध्येच busy .
मी हे “सर्पमित्र overconfident असतात” म्हणून अजिबात लिहीत नाही.
ते प्रशिक्षित असतात, अनेक जीव वाचवतात आणि स्वतःही धोका पत्करतात.
पण snakebite मध्ये एक कठोर rule आहे
Bite झाल्यानंतर rescue संपतो.
त्या क्षणापासून rescuer देखील patient असतो.
1️⃣ लगेच काय करायचं?
✅ व्यक्तीला शांत ठेवा
✅ bitten limb शक्य तितका स्थिर ठेवा
✅ अंगठी/bracelet/tight वस्तू काढा
✅ तात्काळ ASV उपलब्ध hospital कडे निघा
स्वतः bike/car चालवू नका.
Walking, running किंवा काम पूर्ण करण्यात वेळ घालवू नका.
❌ घट्ट tourniquet
❌ wound कापणं
❌ venom चोखणं
❌ ice/electric shock
❌ herbal औषधं / “विष उतरवणं”
❌ मांत्रिक/वैद्याकडे आधी जाणं
❌ साप पकडून hospital ला घेऊन जाण्यात वेळ घालवणं
यापैकी अनेक गोष्टी आजही गावाकडे केल्या जातात आणि सर्वात मोठं नुकसान अनेकदा वेळेचं होतं. WHO देखील traditional treatment आणि delayed hospital arrival हे महत्त्वाचे barriers मानते.
2️⃣ भारतातील मुख्य venomous snakes
आपले Big Four:
नाग - Indian Cobra
मण्यार - Common Krait
घोणस - Russell’s Viper
फुरसे - Saw-scaled Viper
India मधील polyvalent ASV - Anti-Snake Venom मुख्यतः या चार species विरुद्ध तयार केलेलं असतं.
3️⃣ Neurotoxic bite वेळ फार महत्त्वाचा
नाग आणि मण्यार मुख्यतः nerves आणि breathing muscles वर परिणाम करू शकतात.
लक्षणं:
पापण्या पडणे
double vision
बोलताना/गिळताना त्रास
आवाज बदलणे
मान धरता न येणे
पुढे श्वास कमी ह��णे
इथे ASV + airway support + वेळेवर ventilator lifesaving ठरू शकतो.
काही neurotoxic patients काही तास किंवा दिवस ventilator वर राहून पूर्ण recover होतात.
काही cases विशेषतः cobra syndrome मध्ये Atropine + Neostigmine उपयोगी पडू शकतात. हे trained medical team ठरवतं.
4️⃣ Vasculotoxic / Haemotoxic bite
घोणस आणि फुरसे blood clotting, blood vessels आणि kidneys वर परिणाम करू शकतात.
लक्षणं:
pain/swelling
gums/nose/wound मधून bleeding
urine मध्ये blood
BP कमी होणे
clotting abnormal
kidney injury
एक महत्त्वाची चूक म्हणजे
“अजून bleeding नाही, म्हणजे वेळ आहे.”
तसं नाही.
घोणसचा bite “थोडं बघू” असा bite नाही.
5️⃣ Specific treatment - ASV
ASV हे venom neutralise करणारे specific treatment आहे.
Current Indian guidance मध्ये clinically significant bite / सर्पदंश / envenoming असल्यास सामान्य��ः:
Initial ASV = 10 vials IV infusion
पुढचे vials symptoms, neurotoxicity किंवा clotting response नुसार ठरतात.
Neurotoxic cases मध्ये repeat dose देऊन maximum साधारण 20 vials लागू शकतात.
महत्त्वाचं:
ASV dose patient च्या वजनावर ठरत नाही.
कारण आपण patient चं वजन नाही injected venom neutralise कर�� असतो.
म्हणून child मध्येही indicated ASV dose कमी करून देत नाहीत.
ASV reaction होऊ शकते; म्हणून ते trained team + adrenaline/resuscitation support असलेल्या facility मध्ये द्यायचं.
6️⃣ मग deaths का होतात?
Treatment theoretically सोपं वाटतं:
Recognise → Transport → ASV → Organ support
पण ground reality मध्ये:
bite गंभीर आहे हे उशिरा मान्य करणं
“थोडं बघू” म्हणणं
मांत्रिक/घरगुती उपाय
transport delay
ASV stock नसणं
trained team नसणं
ventilator/dialysis दूर असणं
referral उशिरा होणं
हे outcome बदलतात.
WHO नुसार snakebite चा सर्वाधिक भार rural, agricultural आणि working-age populations वरच आहे.
7️⃣ म्हणून या घटनेचा अर्थ फक्त एक व्यक्तीपुरता नाही
ही घटना मला जवळची वाटते कारण कोरेगाव माझं गाव आहे.
दरवर्षी अनेक शेतकरी, मजूर, महिला, मुलं आणि snake rescuers याच एका चुकीच्या विचारामुळे वेळ गमा��तात
“आत्ता ठीक आहे… थोडं बघू.”
Snakebite मध्ये बाहेरून माणूस ठीक दिसत असताना venom आतून काम करत असू शकतो.
लक्षात ठेवा :
Snake पकडणं skill आहे.
Snakebite नंतर वेळ न दवडणं wisdom आहे.
Bite झाल्यावर काम, rescue, श्रद्धा, crowd सगळं थांबायला हवं.
Priority फक्त एक: योग्य hospital. आत्ताच.
ज्या जीवाला वेळेत treatment मिळालं असतं आणि तो वाचू शकला असता तो जीव गमावणं सर्वात वेदनादायक.
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #Snakebite #RuralHealth
पहली बार आप गलत हो...
हमे करण के नाम से धमकी आई थी...
देवी पाटन ब्रजभ���षन की बपौती नही है...
महंत मिथिलेश गिरी से पूछ लो...
काहे झूठ बोलते हो????
@Aamitabh2
https://t.co/7ihakaSJKK
गलत बात! करण भूषन सिंग के नाम से मुझे धमकी दी थी के कल सुबह तेरे को उठायेंगे...
वो कहानी मै आप को बताऊंगा...
किसने बोला था ब्र्जभूषण को के बिलकुल नही!!!
https://t.co/WwwAwiZFfQ
Netanama on Rashtravani...
Excellent segments they produce...
A must watch!
Learn aholes!!
@BDUTT@sardesairajdeep dalle!!!
@Aamitabh2
Respect, Sir...
https://t.co/SMpX98IIEK
@BDUTT
Is hoping for the good old days to return when she could enjoy foreign trips at the Indian taxpayers' cost!
Nehru, Indira, Rajiv, Sonia (DeFacto) and now Rahul!!!
बाप का माल है क्या भारत ये dynasty का?
Back home Sonia would've been a nobody!
FO!!!
https://t.co/MjZEDCsQyE