फडकताना दिसेल. परभणीचा बालेकिल्ला आता अधिक मजबूत झाला असून, शिवसेनेची ताकद आणि जनाधार पूर्वीपेक्षाही अधिक भक्कम होणार आहे.”
@SanjayJadhavPbn@mieknathshinde#parbhani
“परभणी जिल्हा हा नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. खासदार संजय बंडू जाधव यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करून घेतलेला निर्णय हा केवळ राजकीय निर्णय नसून, बाळासाहेबांच्या मूळ विचारधारेकडे परतण्याचा निर्धार आहे.
परभणीच्या जनतेने नेहमीच शिवसैनिकांच्या विचारांना साथ दिली असून, आज पुन्हा एकदा हा जिल्हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून उभा राहत आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार असून, बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी आणि जनहितवादी विचारांचा झेंडा अधिक जोमाने
जी काम पूर्ण केली जाऊ शकतात त्यावरच तुम्ही बोलायचे जे होत नाही त्यावर तुमच रागावून बोलण आम्हाला फार आवडत असायच . दादा तुमची उणीव या महाराष्ट्राला नेहमीच भासत राहील ,खरतर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही आमच्यात आता नसणार आहात !
#भावपूर्णश्रद्धांजली#अजितदादा
प्रिय दादा,
खरं तर तुमच फारस राजकारण मला वयक्तिक पटत नसायचं पण काही वर्षांपासून तुमचा चाहता झालो होतो अस्स अचानक तुमच जाण मनाला वेदना देणार आहे .तुमच फटकळ बोलण , मनात काहीच न ठेवता जी वस्तुस्थिती आहे त्यावर तुमच व्यक्त होण बाकी राजकारण्यांसारख आश्वासन तुम्ही कधीच दिली नाहीत
RTO साहेब जितक्या प्रामाणिकपणे तळमळीने तुम्ही रोड वर आमची काळजी करता विना हेल्मेट गाडी चालवताना, लायसन्स नसताना, रॉंग साइड गाडी चालवताना तितकी आत्मीयता तुम्ही ही ट्रॅफिक कमी करताना का दाखवत नाहीत ? परभणी जिल्ह्यातील RTO ला गेल्यास तिथे
देखील विना एजेंट तुम्ही जनतेच काम करत नाहीत , RTO साहेब तुमच्या दोन चारशे रुपयांच्या कमिशनसाठी सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं महापाप तुम्ही करत आहात जास्त काही अपेक्षा पण नाहीये आपल्याकडून किमान परभणीत जागोजागी होणऱ्या या ट्रैफिक साठी तुम्ही उभे राहणार आहात
परभणी शहरातील बस स्टँड समोर नेहमीचीच ही वाहतूक कोंडी झालेली आहे हा रस्ता पुढे खाजगी रुग्णालयांना जातो त्याठिकाणी खूप गंभीर परिस्थिती रुग्ण येत असतात प्रत्येक मिनिट आतिमहत्वाचा असतो त्या रुग्णांसाठी या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे कित्येकांचा जीव टांगणीला असतो विनंती राहील कायमचा
स्वाधीनपणे कर्म करणारा फलाकांक्षा धरीत नसतो ,स्वतःच्या मुलाना काही दिल्यास तुम्ही काय त्याचा काही मोबदला मागत असता ? पोटच्या पोराविषयी तुमचा जो भाव तोच त्यांचासंबंधी धारण करा,परतफेडीची तिळमात्र अभिलाषा ठेऊ नका !
#फलाकांक्षा
तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल,पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल,की ऐश्वर्यलोलुप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल;परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील.असला ढोंगीपणा कशाला? याने काय साधणार आहे?
परभणी जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीला मात करण्यासाठी रस्त्यावर ठीक ठिकाणी अशाप्रकारचे #जलभुगर्भिकरण करण्यात आले आहे ज्याने करून भविष्यात पाणी पातळी वाढून शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही .
सौजन्य - परभणी महानगरपालिका
@InfoParbhani@CollectorParbh1