@khadaksingh_@yuga_v108 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भक्त घटनेचं पालन करा असे सांगत आहेत इतरांना 😂😂
इतर वेळेला हे आम्ही घटना बदलण्यासाठी कसे सत्तेवर आलो आहोत हे सांगताना थकत नाहीत 😂😂
पवार साहेबांना बैठक घेण्याचा अधिकार नाही हे भाजपचे नेते म्हणायची हिम्मत करत नाहियेत आणि हे दिडदमडीचे बघा 🤦♂️🤣
@muhsnashik is going to conduct 1st year MBBS exams in Maharashtra from 7th December. AIMSA requests @muhsnashik to conduct the exam after 3 months from reopening of college and ti complete the remaining syllabus of student within that period.
@AmitV_Deshmukh@Drajitpathak1