मराठा आरक्षणाच्या लढाईत जरांगे पाटलांचा वाटा अतिशय मोलाचा आहे. त्यांचे हे उपकार मराठा समाज कधीच विसरणार नाही परंतु काही बालिश बुद्धीचे लोक त्यांची तुलना थेट छ्त्रपती श्री शिवाजी महाराजांशी करत आहेत हे कितपत योग्य आहे..??
#maratha_Reservation#manojjarangepatil
कोणत्याही शाळा, कॉलेज चा गणवेश हा एक समानतेचे प्रतिक असते, विद्यार्थ्यांमध्ये जात,पात,गरीब, श्रीमंत हा भेद होऊ नये म्हणून सर्वांना समान गणवेश असतो आणि असलाच पाहिजे...
#वयक्तिक_मत#Karnataka#Hijab
आज परभणी येथे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये माजी कॅबिनेट मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर सहेबांसोबत एक क्षण. भा.ज.पा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास भाऊ पवार आणि विद्यार्थी आघाडी प्रभारी , प्रद्युम्न टोंग💐
@BabanraoLonikar@BJP4Maharashtra@BJP4India@AnandBharoseBjp
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर, क्रांतिकारी भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....🙏
#bhagatsingh#BhagatSinghJayanti#JaiHind