माझ्याकडील शब्दच संपले आहेत या क्रिकेट जीनियसची स्तुती करण्यासाठी.....
एवढेच सांगेल - भारतीय क्रिकेट नशीबवान आहे की जसप्रीत बुमराह आपल्या संघाकडून खेळतो❣️🌟🇮🇳
#Bumrah#INDvsBAN
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
बांगलादेश ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवते हीने दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन
🇮🇳🥈
With deep regret, it has now been ascertained that Gen Bipin Rawat, Mrs Madhulika Rawat and 11 other persons on board have died in the unfortunate accident.
If you ever want to know about the valour of the true daughters of Bharatmata, all you need to do is read about "Manikarnika".
Remembering The Bravest of them all, The Epitome of Sacrifice, The Great Symbol Of Valour, The one and only Rani Lakshmibai 🙏
#RaniLakshmiBai