@keshavupadhye अरे सतरंजी उचल्या प्रश्न काय होता सरळ सोप्पा मराठी महापौर होईल का?? बरोबर तर त्या आशिष कुरेशी ने हो किवा नाही बोलायला हव होता पण त्याला इतकी खाज की हिंदू मुस्लिम करत बसला.
महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृत परंपरा यासंदर्भात शहाजी बापूंनी गुवाहाटीच्या दऱ्या, डोंगर, हिरवळ, हाटेल बघण्याआधी विचार करायला हवा होता. आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, स्वाभिमान गहाण टाकावाच लागेल. असो उशिरा का होईना शहाणपण सुचलं ते महत्वाचं आहे .
@ShahajibapuP
वांद्रे किल्ल्यावरील @maha_tourism प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना?
आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही. 'किल्ले अडवा, अड्डे बनवा' हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयाने हाती घेतलं आहे वाटतं ! @ShelarAshish हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन? @CMOMaharashtra अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर पोलीस, @excise_state कारवाई करतील का ?
भाजपचे नेते,त्यांची पोर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मित्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान देतात! भाजप, अजित पवार आणि शिंदेंचा पक्ष ट्रिपल इंजिनचे खरे चेहरे असे जनतेसमोर दिसत राहिले पाहिजे! सत्तेचा हा माज, मग्रुरी दाखवून द्या..
आशिष कुरेशी जी,
एकीकडे मतांसाठी बॅनरवर ज्यांचा फोटो वापरायचा दुसरीकडे त्यांचाच उल्लेख करताना "बाठा" हा अवहेलनात्मक उल्लेख करायचा हा दुटप्पीपणा थांबवा.
दुसरे असे की मित्र पक्षांना कुबड्या वगैरे उल्लेख करणे हे तुमचे नेते अमित शाह यांच्याकडून तुम्ही शिकलेले दिसता. पण जो मित्रांचा उल्लेख इतक्या कृतघ्नपणाने करू शकतो तो मित्र म्हणून तर कंगाल आहेच पण माणूस म्हणून सुद्धा नालायक ठरतो.
सुधरा जरा. इथे कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही.
आज वेळ तुमची आहे इतकच काय ते...!
@ShelarAshish
ईव्हीएम आणि वोटचोरी त्याचबरोबर शासकीय यंत्रणेला हाताशी धरून विरोधकांना कमजोर करून भाजप सत्तेवर येत आहे. त्यासाठी लोकांमधूनच क्रांती होणे आवश्यक आहे.
: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा
@ShindePraniti