Home
Language
English
Türkçe
Bahasa Indonesia
About
Privacy Policy
Terms of Service
Pricing
Sign In
Download All
Share
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
Reader | Marathi Book Reviewer | Bookish प्रत्येक वाचक मनाला बहार येवो!
#मनसोक्त_वाचा
मायबोलीसाठी आणि ग्रंथांच्या संवर्धनासाठी!!
Navi Mumbai
Joined May 2025
41
Following
18
Followers
69
Posts
Pinned Tweet
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
के कनेक्शन्स - प्रणव सखदेव पुस्तक परीक्षण - ओंकार बागल के कनेक्शन्स कादंबरी घरपोच कशी ऑर्डर करावी. 🔸Rohan Publication Link https://t.co/n2va9K8PS9 🔸 Amazon Link https://t.co/n2va9K8PS9
@RohanPrakashan
@sakhadeo_pranav
@KalantriPravin
@pustak_parichay
@herbookishworld
See More
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
about 1 year ago
पोरांनो, तुमचा 'सय्यारा' केवळ एक टीझर आहे. आमची ही मराठी पुस्तकं म्हणजे आयुष्याची खरी सिरीज!📚💯❣️ -©ओंकार बागल bookbandhu_reviews
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
हे स्वरग-नर्क असलं सारंच तोड़न टाकलं पाह्यजे. त्याची हाव सोडून दिली पाह्यजे. ही हाव म्हन्जे सापळाय तुम्चा. -©प्रणव सखदेव (दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट) जेव्हा एका सफाई कामगाराच्या मनातील व्यथा सुशिक्षित लेखकासमोर प्रकट होते...
@sakhadeo_pranav
@omkar_d_bagal
#Societyspeaks
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
सैनिक देशात घान करणारेंना निपटवतात, आम्ही देशातल्या लोकांनी केलेल घान निपटवतो. देश-देश बोलता तुमी, पन आमी नसू तर तुमच्याच घानीत सदन खतम होईल हा देश एवडी घान करता तुमी. -©प्रणव सखदेव (दिमित्री रियाझ केळकर) सफाई कामगाराचा राग अनावर होतो तेव्हा..
@sakhadeo_pranav
@RohanPrakashan
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
मी : बाबा रस्ता धावतोय, बघ ना. बाबा : हो. मी : अरे खरंच धाबतोय, बघ तर ! बाबा : हो, तसं वाटतं खरं. मी : म्हणजे खरोखर धावत नाही ? बाबा : नाही. सगळ्या वस्तू स्थिर असतात, धावतो तो फक्त माणूसच ! -©निकिता आभाळे (असं आहे तर...)
@chivachiv
@KalantriPravin
#PerceptionVsReality
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
प्रेम ही भावना आहे, तरुणपण हा आयुष्यातील एक टप्पा आहे आणि शिक्षण म्हणजे आयुष्यरूपी सागरातील एक होडीप्रमाणे आहे. जी आपल्याला पाण्यात तरंगत ठेवते, दूरदूरचा प्रवास घडवून आणते, वेळ पडल्यास किनाऱ्यावर आणू शकते; मात्र बुडू कधीच देत नाही. -©ओंकार बागल
@omkar_d_bagal
#EducationMatters
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
राक्षस फक्त तेच नसतात जे बाहेरून राक्षसासमान दिसतात.... काही मनुष्य दिसायला मानवांसारखे असले तरी अंतर्मनातून ते राक्षसी असतात.... मानव आणि दानव. एक कालातीत संघर्ष.. -©संकल्प अभ्यंकर (कार्तिकनची प्रतिज्ञा)
#द्वंद्व
#सत्य
#नैतिकता
#वास्तव
@LetsReadIndia
@KalantriPravin
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"फुले मुठीत नाही रे ओंजळीत घ्यायची असतात आणि एक काय, नाही तर ओंजळभर काय? सुगंध तर मिळेलच ना?" -© हिमांगी हडवळे-नवले (तरल)
@LetsReadIndia
@KalantriPravin
#FlowersOnMonday
#Marathi
#blossomgarden
#मराठी_वाचक
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#म
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
मरणाही आधी राहिलो मरोनी । मग केले मनी होते तैसे ।। -©संत तुकाराम
@chivachiv
@KalantriPravin
@LetsReadIndia
@PABKTweets
@Tarkwaadi
@pustak_parichay
#म
#मराठी
#मराठीभाषा
#संततुकाराम
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#वाचन_शुभेच्छा
💐
#संत_तुकाराम
#तुकोबाराय
#तूका_म्हणे
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
प्रेम हे नेहमी प्रेमच असते, पहिले किंवा दुसरे नव्हे. प्रेम हे प्रेमच असते, ते कधीच बदलत नाही, प्रेमाला दुसरे नाव पडते, ते व्यक्ती बदलल्याने 'दुसरे प्रेम'. -© वैष्णवी भागवत गायकवाड (पहिले प्रेम, गोष्ट दुसऱ्या प्रेमाची...)
@G49031Gaikwad
@chivachiv
@KalantriPravin
@LetsReadIndia
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
'काहीतरी असेल. उद्या मी असेन किंवा नसेनही.... स्टेशन महत्त्वाचं नसतं, लोकल महत्त्वाची नसते, सोबतचा माणूस महत्त्वाचा नसतो, आपला प्रवास महत्त्वाचा असतो. तो सुरूच राहतो...' -©प्रणव सखदेव (के कनेक्शन्स)
@sakhadeo_pranav
@RohanPrakashan
#pace
#journey
#life
#companion
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"जोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी आहे, तोपर्यंत त्याला ज्ञान आणि स्वातंत्र्य मिळणार नाही." -©महात्मा फुले (शेतकऱ्याचा असूड) ज्योतिबांचं हे वाक्य आजच्या परिस्थितीतसुद्धा तितकंच विचार करायला भाग पाडतं.
#महात्मा_फुले
#शेतकरी
#शिक्षण
#समता
@LetsReadIndia
@chivachiv
@KalantriPravin
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
'प्रेम'... दोन हृदयांना जोडणारी प्रेमळ भावना आहे, प्रेमास प्रेम मिळाले तरच हृदय प्रेमळ होऊ शकते. -©वैष्णवी भागवत गायकवाड (पहिले प्रेम, गोष्ट दुसऱ्या प्रेमाची...)
@LetsReadIndia
@PABKTweets
@KalantriPravin
#म
#मराठी
#मराठीभाषा
#प्रेम
#love
#secondlove
#lovestory
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
मी : तुला नदी, झरा, समुद्र, धबधबा यातलं काय आवडतं ? बाबा : समुद्र. मी : तो सर्वांत मोठा असतो म्हणून ? बाबा : तो सर्वांना सहज सामावून घेतो म्हणून. -©निकिता आभाळे (असं आहे तर...)
@LetsReadIndia
@PABKTweets
@KalantriPravin
@pustak_parichay
#समुद्र
#अथांग_मन
#आयुष्य
#Greatness
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
परस्त्री सहवास हा कधीही सुखाचे कारण होऊ शकत नाही. क्षणिक सुख मिळाले तरी अंततः दुःखच वाट्याला येते. -©अंजली दासखेडकर (वेंकटेशा)
@LetsReadIndia
@PABKTweets
@KalantriPravin
@pustak_parichay
#Venktesha
#loyalty
#hormony
#Gratitude
#peace
#happiness
#मराठीभाषा
#मराठीपुस्तक
#सुख
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"आपलं ज्या माणसावर प्रेम आहे त्या माणसाला मिळवण इतकंच नाही तर त्याला आपल्या प्रेमात पाडणं है खूप पेशन्स च काम आहे.." -©काजल कृष्णात कामिरे (थोडं बाकी आहे..)
@KajalKamire
@KalantriPravin
@LetsReadIndia
@PABKTweets
#love
#patience
#lesson
#lifeisstrange
#feelings
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"नातं म्हणजे ते नाही शौनक जे तुला बाहेरच्या जगात मिरवता येते. नातं ही ती गोष्ट आहे जी शांतता देते." -©काजल कृष्णात कामिरे (दुमडलेले पान)
@KajalKamire
@KalantriPravin
@PABKTweets
@LetsReadIndia
#love
#Peace
#eternalbond
#प्रेम
#sacrifice
#emotions
#trust
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
प्रत्येक नातं आपण घडवत असतो, त्याचा शेप आपण ठरवत असतो कधी कधी ते नातं घडवत असताना आपण स्वतःला विसरतो आपल्या मनापेक्षा आपल्या भीतीला प्राधान्य देतो. ते एक नातं टिकवण्यासाठी स्वतःला विसरून जातो. -©काजल कृष्णात कामिरे ( दुमडलेले पान)
@KajalKamire
@PABKTweets
@KalantriPravin
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"माणूस त्याच्या अखंड आयुष्यात स्वतःला कधीच पाहत नाही. पाहूच शकत नाही. तो पाहतो ते स्वतःचं प्रतिबिंब." -©केतन माणगावकर (जिप्सी)
@ketanmangaonkar
@RohanPrakashan
@KalantriPravin
@PABKTweets
@LetsReadIndia
#जिप्सी
#माणूसपण
#आयुष्य
#जगणं
#स्वतः
#jipsy
#readers
#VibeCheck
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
"एटिडिंगचे तंत्र पॉडकास्टमधल्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याची लांबी कमी करण्यासाठी नव्हे; तर पॉडकास्टचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरायचे असते." नचिकेत क्षिरे व उज्वला बर्वे (पॉडकास्टिंग)
#podcastandchill
#editing
#Radio
@nkshire
@KalantriPravin
@PABKTweets
@LetsReadIndia
Bookbandhu Reviews
@omkar_d_bagal
over 1 year ago
मराठी भाषेतील आणखी एक गंमत म्हणजे आपण बोलताना 'व' हा शब्द वापरत नाही. विचार करून बघितल्यास लक्षात येईल की बहुतेक सर्व जण बोलताना 'आणि', 'अन्' असे शब्द वापरतात. 'मी व तो गेलो' असे वाक्य सहसा कानांवर पडत नाही. ते फक्त वाचायलाच मिळते. -©नचिकेत क्षिरे व उज्वला बर्वे (पॉडकास्टिंग)
Last Seen Users on Sotwe
ชอบเย็ดหีสาวใหญ่หมอยดก
Seen from
Thailand
kyra
Seen from
Indonesia
Fanfinfon 🔞
Seen from
Germany
Erotic Movies HD
Seen from
Oman
çifte zevk (Sema&Şahin)
Seen from
Turkey
ابو علي
Seen from
Egypt
ASK PEŞİNDE KOŞAN
Seen from
Turkey
Nina bechouir
Seen from
Turkey
Kxrd
Seen from
Turkey
หนุ่มขี้เงี่ยน ชอบเย็ด แม่เพื่อน สาวใหญ่ รุ่นป้า
Seen from
Thailand
Trends for you
1
Tatum
Under 10K tweets
2
Paul George
Under 10K tweets
3
Barca
Under 10K tweets
4
Vivek
Under 10K tweets
5
Nick Shirley
Under 10K tweets
6
Lamine
Under 10K tweets
7
49ers
Under 10K tweets
8
Knicks
Under 10K tweets
9
Paris
Under 10K tweets
10
Ausar
Under 10K tweets
Most Popular Users
1
Elon Musk
@elonmusk
241.5M followers
2
Barack Obama
@barackobama
118.8M followers
3
Cristiano Ronaldo
@cristiano
114.6M followers
4
Donald J. Trump
@realdonaldtrump
111.8M followers
5
Narendra Modi
@narendramodi
107.1M followers
6
Rihanna
@rihanna
98.7M followers
7
NASA
@nasa
92.3M followers
8
Justin Bieber
@justinbieber
91.8M followers
9
KATY PERRY
@katyperry
90M followers
10
Taylor Swift
@taylorswift13
84M followers
11
Lady Gaga
@ladygaga
75.5M followers
12
Virat Kohli
@imvkohli
73.5M followers
13
Kim Kardashian
@kimkardashian
70.9M followers
14
YouTube
@youtube
68.8M followers
15
Neymar Jr
@neymarjr
66.5M followers
16
Bill Gates
@billgates
65.3M followers
17
Selena Gomez
@selenagomez
63.1M followers
18
The Ellen Show
@theellenshow
62.2M followers
19
CNN
@cnn
61.7M followers
20
X
@x
60.7M followers
Olivia
Online
✨
⭐
💫