हा संघर्ष स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आहे. आणि अशा लढ्याला सलाम केला पाहिजे, उपहास नाही..!
विरोध व्यक्तीला असू शकतो, विचारांना असू शकतो. पण जेव्हा लढा स्वतःसाठी नसून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असतो, तेव्हा किमान त्या भूमिकेचा आदर ठेवायला हवा !
@shubham_9909 त्यांच्या पक्षाचं ते बघतील... तू कशाला दुसऱ्याच्या घरात डोकावून बघतो. स्वतःच्या घरी लक्ष दे... नाहीतर कोणीतरी दुसराच येऊन शॉट मारून जायचा...
📍 सातारा...
जिल्हा दौऱ्यावर आलेले देशाचे दिशादर्शक नेते, प्रेरणास्थान, आदरणीय शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
आदरणीय पवार साहेबांची भेट ही नेहमीच प्रेरणादायी व ऊर्जा देणारी असते.
@PawarSpeaks#SharadPawar#SharadPawarSaheb#Satara#NCP#शरदपवार#साहेब
@ATatkare सगळी पद तुम्हालाच घ्या... खासदारकी बापाला, मंत्रिपद बहिणीला, विधानपरिषद काकाला व तुला आणि आता आई व आजीला सुद्धा कोणतं तरी पदं मिळतंय का ते बघा...
सगळी सत्ता घरतंच घ्या...
स्वार्थासाठी व सत्तेसाठी हपापलेले कुटंब... तटकरे कुटुंब.
@SunilTatkare@iAditiTatkare@ATatkare
सोमवती अमावस्या,करंगळ्या कापुन झालेले अभिषेक,काळी बाहुली,काळी जादू,सुया,हळदी कुंकु,अघोरी पुजा सहयोग सोसायटी समोर बारामतीला भिगवण रोडवर नोव्हेंबर महिन्यातील शिवरात्री व अमावस्येला मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार,व्हीएसआर चा म्होरक्या VK सिंग व कॅप्टन खरात चा संपर्क न उलगडलेला ब्लॅक बॉक्स व न दिसणारा डिझाईन बॉक्स ह्या सर्व गोष्टी मागील सहा महिन्यात महाराष्ट्रात पटणाऱ्या घटना व कॅप्टन खरात च्या अघोरी पुजेशी असलेले संबंध यातुन एकच मागणी पुढे आली पाहिजे कॅप्टन खरातची नार्को टेस्ट करून आश्रमात रक्ताचे अभिषेक कुणी केले हे सत्य समोर आलेच पाहिजे..#मानवतेचे मारेकरी शोध मोहिम
बापाचे नाव शरद पवार आहे म्हणुन कोणी स्वतःला पवार कुटुंबातील समजु नये.
प्रदेशाध्यक्षाने रोहित पवारांना पक्षफुटीनंतरचे भाषण ऐकण्याचे सल्ले देण्याइतपत तो मोठा नाहीच...
पण जुनी भाषणं ऐकण्याचा कंड असेल तर स्व. अजितदादांची महानगरपालिका निवडणुकीतील भाषणं ऐकावीत अन मग अकलेचे तारे तोडावे