@lokmat पहिले नीट संडासला बसता येते का बघा तुम्हाला तुम्हाला....
साधे तुम्हाला संडास लागली तर कोणती गोळी खाऊ म्हणून तुम्ही स्वतः डॉक्टरला विचारता लाज वाटली पाहिजे तुला बोलायला देवेंद्र फडणवीस
@LoksattaLive@mieknathshinde मुख्यमंत्र्याचे पद महाराष्ट्राचा फक्त महाराष्ट्रातल्या व्यक्तींना मुख्यमंत्री पदाचा हक्क असतो तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी चा हा आपला महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्री पदावर का.....
किती खरे बोलता हे सगळ्यांना माहिती आहे
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील #महाविकासआघाडी च्या #वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे.
सभेला माझ्या मनःपूर्वक श���भेच्छा.
@INCMaharashtra @NCPspeaks @OfficeofUT