#WATCH | Nagpur, Maharashtra: Chef Vishnu Manohar prepares 3,000 kg tarri poha on World Poha Day.
Chef Vishnu Manohar says, "... The purpose is to show the world that Nagpur’s poha is our pride — the staple food of central India. Anyone visiting Nagpur must try tari poha, a speciality many don’t know about. The tari, made with desi chickpeas rich in protein, makes it unique."
📍नवी दिल्ली
देशातील बहुप्रतीक्षित 'जनगणना २०२७' च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 'घरयादी' आणि 'गृहगणना' केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडू��� ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच��या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना 'स्व-गणना' (Self-Enumeration) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
#जनगणना2027
पारदर्शक परिक्षा घेण्याबाबत सरकारी यंत्रणा गंभीर तर नाहीतच उलट पोरखेळ करत आहेत. महाट्रान्सकोच्या परिक्षेसाठी मुलांना एकतर २००-३०० कि. मी. लांबची सेंटर दिली गेली. त्यातही TCS केंद्रांची मागणी करूनही खाजगी केंद्र देण्याचा आडमुठेपणा करण्यात आला. आतातर हद्द म्हणजे परिक्षा केंद्रांवर ना भौतिक सुविधा आहेत ना सुरक्षेच्या कोणत���या उपाययोजना केल्यात. एकंदरीतच महाट्रान्स्कोला विद्यार्थीहित महत्त्वाचं आहे की हेकेखोरपणा हा प्रश्न पडला आहे.
सरकारने तात्काळ महाट्रान्स्कोला राज्यभरातील परिक्षा केंद्रांची पुनर्पडताळणी करून सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MahaTransco LDC परीक्षा पोस्टपोन्ड नाही ट्रान्सपरन्सी हवी आहे..!! I आता फक्त लढ म्हणा..!!
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1) TCS ion Centre भेटलेच पाहिजे
2) 100 किलोमीटरच्या आत एक्झाम सेंटर भेटलेच पाहिजे
MAHATRANSCO परी��्षार्थ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे!
Lower Division Clerk (Finance & Accounts) परीक्षेसंदर्भात खासगी केंद्रांमुळे निर्माण झालेला गोंधळ, तांत्रिक त्रुटी व अपारदर्शक प्रक्रिया ह्या गंभीर चिंता आहेत. परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने घ्यावी, अशी स्पष्ट मागणी मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास आणि भवितव्य सुरक्षित ठे���णे हीच खरी व्यवस्था!
#MAHATRANSCO #विद्यार्थीहित #पारदर्शकपरीक्षा #OmarajeNimbalkar #Maharashtra
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
📍MAHATRANSCO च्या LDC पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्रें देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतरावरील खासगी अविश्वासाई केंद्र देण्यात आल्याने पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
📍राज्���ात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
📍परिणामी सरकारने MAHATRANSCO ला परीक्षेसाठी TCS ची केंद्रें तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्रें देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
#mahatrancoexam
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महार��ष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा स��दर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) या पदासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा यापूर्वी ६ जुलै २०२५ रोजी नियोजित होती, मात्र त्या वेळी परीक्षार्थींना खाजगी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच परीक्षार्थींनी संबंधित यंत्रणेला याची माहिती देऊन तक्रार नोंदवली, व त्यानंतर परीक्षा पुढे ���कलण्यात आली.
तथापि, पुन्हा एकदा दिनांक १ ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्याच स्वरूपाची खाजगी केंद्रेच देण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली असून, तांत्रिक अकार्यक्षमता व व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव ही गंभीर चिंता बनली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
👉 सदर परीक्षा फक्त TCS iON अधिकृत डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी.
👉 परी��्षा वेळेत, पारदर्शक, गोंधळमुक्त पद्धतीने पार पडावी.
या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे वरील बाबींची ग��ंभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती.
'महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 'टीसीएस'ची केंद्रे देणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना खासगी केंद्रे देण्यात आली असून ती २००-३०० किमी दूर अंतरावर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महार��ष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा स��दर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) या पदासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा यापूर्वी ६ जुलै २०२५ रोजी नियोजित होती, मात्र त्या वेळी परीक्षार्थींना खाजगी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच परीक्षार्थींनी संबंधित यंत्रणेला याची माहिती देऊन तक्रार नोंदवली, व त्यानंतर परीक्षा पुढे ���कलण्यात आली.
तथापि, पुन्हा एकदा दिनांक १ ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्याच स्वरूपाची खाजगी केंद्रेच देण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली असून, तांत्रिक अकार्यक्षमता व व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव ही गंभीर चिंता बनली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
👉 सदर परीक्षा फक्त TCS iON अधिकृत डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी.
👉 परी��्षा वेळेत, पारदर्शक, गोंधळमुक्त पद्धतीने पार पडावी.
या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे वरील बाबींची ग��ंभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती.
मा. देवेंद्र जी,
महाट्रान्सको परीक्षा (१ ऑगस्ट २०२५) साठी उमेदवारांना २००-३०० कि.मी. दूर खासगी केंद्रे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होतोय.
कृपया आपण तात्काळ हस्तक्षेप करून TCS मार्फत परीक्षा घेण्याचे आणि जिल्हास्तरीय केंद्रे देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
#MahaTransco #ExamJustice
#WATCH | भारतीय सेना ने ट्वीट किया, "प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" प्रहार करने के लिए तैयार, जीतने के लिए प्रशिक्षित।
(वीडियो सोर्स: भा��तीय सेना)
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृ��्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
A very special Gold in Para Archery!
Congratulations to Harvinder Singh for winning the Gold medal in the Men's Individual Recurve Open at the #Paralympics2024!
His precision, focus and unwavering spirit are outstanding. India is very happy with his accomplishment.
#Cheer4Bharat
The exceptional Dharambir creates history as he wins India’s first ever Paralympic Gold in Men’s Club Throw F51 event at the #Paralympics2024! This incredible achievement is because of his unstoppable spirit. India is overjoyed by this feat.
#Cheer4Bharat