मा. नितीन गडकरी साहेब मी ओंकार कुटे टेम्भूर्णी सोलापूर चा रहवासी आहे. आज दिनांक २० मार्च २०२३ दुपारी (२.३०) अज्ञात लोकांनी (NH65) रस्त्या नजदिक परिसरामध्ये कचरा पेटवून दिला. त्या कारणास्तव माझ्या मोठ्या दोन भावांचा अपघात झाला.(१/२)
सुदैवाने या अपघातातात कोणाला जास्त इजा दुखापत झाली नाही. सामाजिक भान म्हणून १०३३ या आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध नंबर वरती मी कॉल केला. खरं तिथून काहीच रिस्पॉन्स आला नाही. धक्कास्पद बाब म्हणजे आता जवळपास ४ तास होतील खरं अजून काहीच हालचाल नाही.(२/२)
मराठा उमेदवारांच्या शासकीय नियुक्त्या हा माझ्या उपोषणाचा एक मुख्य मुद्दा होता. त्यावेळी स्वतः @mieknathshinde मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडवण्यास आले होते. आता तेच मुख्यमंत्री असल्याने त्यांनी व @Dev_Fadnavis यांनी लक्ष घालून नियुक्त्यांचा प्रश्न सोडवावा.
It's a historic World Championship Medal for #India 🇮🇳
Olympic Champion Neeraj Chopra wins Silver Medal in men's Javelin Throw final of the #WorldAthleticsChamps with a throw of 88.13m
Congratulations India!!!!!!!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी @mieknathshinde जी यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेंकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळविषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे प्रथम स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. काही क्षणचित्रे.
#Maharashtra
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....
तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...
#MiShivsainik@rautsanjay61
प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे.
#MiShivsainik