हाच फरक पळून गेलेल्यांना कळला असता तर कपाळावर लागलेला गद्दारीचा कलंक लागला नसता,.. असो पण महाराष्ट्राची वाट लावण्यामागे गद्दारांचा सर्वात मोठा हात आहे.. गद्दारांना भरचौकात नागडा करून हाणला पाहिजे. #gaddar#Thackeray@ShivSenaUBT_
बंड्या बघ, वाच या भावना आहेत परभणी लोकसभेतील तुला मतदान केलेल्या मतदारांच्या.. तुला जनतेनं फक्त आणि फक्त #ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केलं होतं.. ही फक्त एकाची भावना पोस्ट करत आहे, कालपासून हजारो मतदारांचे फोन आले....
#परभणी#गद्दारबंड्या@SanjayJadhavPbn@SanjayJadhavMP
अमुक आजारी पडला मला नेते भेटले नाही तमूकच्या घरी ते झालं मला नेते भेटले नाही अशी कारण सांगणाऱ्या लोकांच्यासाठी मराठवाड्यात एक म्हण आहे निनांद्याला 12 बुद्ध्या ...
ज्याला नांदायचंच नसतं तो बारा कारण सांगतो.
अशा पोस्ट फिरवणारे जे अर्धवटराव आहेत त्यांनी हे जरा नीट समजून घ्यावं, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब गेले.
भरल्या ताटावरून गडी गेला...!
अवघा महाराष्ट्र हळहळला... आम्ही परळीकर म्हणून तर शोकसागरात बुडालेले होतो. ज्या मुंडे साहेबांचा उभा जन्म भाजपामध्ये गेला. ज्यांनी भाजपाचे निवडणूक चिन्ह कायम आपल्या तोंडी असावं म्हणून आपल्या लेकीचं नाव पंकजा ठेवलं.
त्या मुंडे साहेबांचा मृतदेह परळीत आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की ज्या पक्षासाठी त्यांनी आपला देह झीजवला त्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यविधीला येतील मात्र मोदी शहा अंत्यविधीला आले नव्हते.
पण हे कारण सांगत पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडला नाही...!
त्यामुळे असल्या बालिश चर्चा करणाऱ्या लोकांनी नीट लक्षात ठेवाव ज्याला नांदायचे तो कसाही नांदतो.. पद असलं काय नसलं काय नेत्याने विचारलं काय नाही विचारलं काय कारण त्याची बांधिलकी ही विचारांशी असते...
- प्रा सुषमा अंधारे
शिवसैनिक
बाकी लोकांबद्दल काही नाही पण एवढा खराब वाटतय ना ओमराजे तुम्ही खरच जर या लोकांमध्ये सामील व्हाल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही !
तुमच्या वडिलांची हत्या झाली तेव्हा याच ठाकरेंनी तुम्हाला उभा केला ताकद दिली !
आईभवानीची शप्पत सांगतो खूप वाईट फळ देईल आई भवानी तुम्हाला!