राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभ���गाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करीन.
राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू शकणारा दि. २० ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्या��ी विनंती मी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती, सदरील विषयाचाही आज पाठपुरावा केला. याबाबत कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभिप्राय मिळणेसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
#MPSC #राज्यसेवा
राज्यसेवा objective pattern ची शेवटची संधी लक्षात घेता सर्व ३५ पदांची १५००+ जागांची जाहिरात काढण्यात यावी आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे पाठवण्याची गरज आहे.
डेप्युटी कलेक्टर, DySP, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या class-1 पदांची शेकडो जागा रिक्त असताना जाहिरातीत मात्र एकही जागा नाही ही शोकांकिता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून राज्यसेवा जागा वाढीमध्ये अडचण असलेला GR तातडीने रद्द करून कृषी सेवा संवर्ग तसेच इतर संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात यावा, ही विनंती!
#राज्यसेवा_2024_जागावाढ
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.
लवकर कार्यवाही व्हावी.
1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया घालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास क���णाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेक���ांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस ���नुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.
राज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यात��ी डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त ��दांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणज��� बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतो�� सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता यंदाच्या राज्यसेवेसाठी केवळ 200 पर्यंत जागांची जाहिरात या महिन्याच्या अखेरपर्यंत काढली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. केवळ 200 जागांची जाहिरात काढणे हा निव्वळ म��र्खपणा ठरेल.
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमी जागांची जाहिरात काढली, त्यातही महत्वाच्या संवर्गांची एकही जागा दिली नाही, यंदा जागा देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, शिवाय हे जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे 1000+ जागांची जाहिरात काढायला कुठलीही अडचण नाही. सरकारने विद्यार्थ्यांची भूमिका #serious पणे समजून घ्यायला हवी.
#2024_राज्यसेवा_1000_जागा
राज्यसेवा परीक्षा २०२४
जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी शेवटची परीक्षा असल्याने १०००+ जागांची भरती करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, नेते, विरोधी पक्ष यांनी बेरोजगार भावी अधिकाऱ्यांचा आवाज ऐकून सरकारला एकमुखाने १०००+ जागांची जाहिरात काढण्यास विनंती करावी ही कळकळीची विनंती
राज्यसेवा परीक्षा २०२३ जागावाढीसंदर्भात आज पाठपुरावा केला असता "माझ्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व विभागांना पुनश्च एकदा पत्र लिहून विज्ञापित २९५ पदांव्यतिरिक्त अतिरिक्त ��दे रिक्त असल्यास त्यासंदर्भातील मागणीपत्र १ ऑगस्टपर्यंत सादर करण्याची विनंती केली असल्याची" माहिती मला मिळाली.
रिक्त पदांबाबत संबंधित विभागांकडून काय माहिती येते यावरच अंतिम निर्णय निर्भर असला तरीही माझा माझ्या पातळीवर पाठपुरावा सुरुच राहील. #MPSC
मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांची भेट घेतली. संयुक्त गट 'ब' पूर्वपरिक्षेच्या निकालाकडे त्यांचे लक्ष वेधले. निक���लावर पुनर्विचार करण्याचे आदेश आयोगाला देण्याची विनंती केली. तांत्रिक अडचणींमुळे उच्चांकी कटऑफचा प्रश्न मार्गी काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
संयुक्त गट'ब' पूर्वपरिक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या शंका आहेत.आयोगाने निकालावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.अनेक तांत्रिक अडचणींमुळे कटऑफने उच्चांक गाठला आहे.यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे.उपमुख्यमंत्री@Dev_Fadnavis जी यांची भेट घेवून उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली.