महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर या पदाचा पेपर फुटला आहे.
फेब्रुवारी 2025 या महिन्यात या पदाची परीक्षा @TCS ने घेतली होती. पेपर ऑनलाइन होता आणि पेपर सुरू असतानाच मायक्रो कॅमेरे द्वारे फोटो काढण्यात आले ते फोटो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीस प्राप्त झाले आहेत. पेपर फुटला हे 100% यावरून सिद्ध आहेच प्रश्न हा आहे की हे आता पर्यंत बाहेर आले नव्हते म्हणजे कोणालाच याबाबद शंका नव्हती असे प्रकार किती पेपर मध्ये झाला असेल आणि मुले बोगस रित्या लागली असतील याचा विचार न केलेला बरा. आम्ही सरकारला वारंवार सांगतोय पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत तरी सरकारला एकही पेपर वाचवता आला नाहीये. प्रत्येक पेपर फुटतच आहे अजून काय पुरावा पाहिजे या बोगस सरकारला. निष्क्रिय गृहमंत्री आणि निष्क्रिय सरकार यांना मुलांच्या भविष्याच काहीच घेणे देणे नाहीये. सर्व कारभार राम भरोसे आहे याना या खाजगी कंपन्याकडून बक्कळ पाकिटे मिळत असतील म्हणून या बोगस खाजगी कंपन्या आमच्या माथी मारल्या आहेत. @mpsc_office आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार आहे पण बोगस सरकारला पाकीट कोण देणार न.
@iAditiTatkare बघा आपल्या खात्याचा पेपर कसा फुटला आहे ते. ही मुलगी फक्त पेपर बाहेर काढण्याचे काम करते. लागणाऱ्या मुली दुसऱ्याच आहेत. या टोळी विषयी आम्हाला सर्व माहिती आहे जर सरकारची इच्छा असेल तपास करण्याची तर आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत पण माय बाप सरकार सर्व परीक्षा लवकरात लवकर MPSC कडे द्या.
@DGPMaharashtra पोलिस यंत्रणा खूप निष्क्रिय आहे त्यांना पेपर फुटीचा तपास करता येत नाही आणि आरोपी तर पकडताच येत नाही. फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्या पासून पेपर फुटीचा 200 घटना झाल्या आहेत एक पण तपास पूर्ण नाहीये. हजारो आरोपी फरार आहेत. काही आरोपी तर फरार असून पण बोगस रित्या सरकारी नोकरीस लागले आहेत. काही तरी उपाय योजना करा सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि एक तपास करण्यासाठी स्पेशल विभाग तयार करा. तुमच्या नाकावर हे पेपर फोडत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचे वाटोळे करत आहेत. बघा जमत असेल तर.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Aple_Sarkar@AjitPawarSpeaks@abpmajhatv@zee24taasnews@mataonline@LoksattaLive@GondaneDevesh@SakalMediaNews@waglenikhil@anjali_damania@gajabhauX@RRPSpeaks@AUThackeray@satejp@INCHarshsapkal@Dhananjay4INC@degree_holders
MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या विविध पदांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेला सध्या दीड ते दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
ही परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. उमेदवारांनी मेहनत घेऊन अभ्यास करून परीक्षा दिली आहे, त्यांचे भविष्य या निकालावर अवलंबून आहे. परंतु निकालाच्या विलंबामुळे उमेदवारांना मानसिक त्रास होत आहे तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि करिअर नियोजनावरही परिणाम होत आहे.
सरकारने पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान ठेवून त्वरित निकाल जाहीर करावा, हीच उमेदवारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची एकमुखी मागणी आहे.
@midc_india आणि विभागाचे मंत्री मा. उदय सामंत @samant_uday यांच्याकडे आमची नम्र विनंती आहे की –
उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून निकाल जाहीर करण्यात विलंब होऊ नये.
निकाल जाहीर करण्यासाठी ठोस दिनांक देण्यात यावा.
संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून उमेदवारांचा विश्वास जपावा.
उमेदवारांचा संयम संपत चालला आहे. तातडीने निकाल जाहीर करावा हीच अपेक्षा.
#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.@samant_uday
@samant_uday#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.

@Baaziga16853188@samant_uday#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.