निलिमा (Tickell's Blue Flycatcher)
चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा हा पक्षी आहे. यातील नर पाठीकडून निळा असतो. पोटाकडे पांढरा, गळा व छातीचा भाग तांबूस, खांद्यावरचा काही भाग आणि भुवया आकाशी रंगाच्या असतात. मादी ही नरापेक्षा फिकट रंगाची असते.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे काजू प्रक्रिया उद्योगाला निश्चितच बळ मिळणार असून, जिल्ह्यातून अतिरिक्त 65 हजार मेट्रीक टन काजू प्रक्रिया उत्पादनाला वाव मिळणार आहे.
https://t.co/ZNjclywurN