सरकार किसानों के जीवन क�� बेहतर बनाने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए अंतरराष्ट्रीय मूल्यों में बढ़ोतरी के बावजूद हमने उन्हें पुरानी दरों पर ही खाद मुहैया कराने का निर्णय लिया है। आज के फैसले के बाद DAP खाद का एक बैग 2400 रु की जगह 1200 रु में ही मिलेगा।
https://t.co/cjJcqUsgEG
महाराष्ट्रातील कृषी व कृषी संलग्न पदवीसाठी अतिरिक्त जागेवरील प्रवेश फेरी १३ व १४ एप्रिल २०२१ रोजी ०४ प्रवेश केंद्रामार्फत होत आहे. प्रवेशासंदर्भात काहीही अडचण आल्यास @MahaAgrivision@mahaabvp च्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.
#AgriAdmissions#Maharashtra
@SS_Nationalist
एकवेळ insta/whatsapp वर status नाही ठेवले तरी चालतील, पण सैन्याला जेव्हा आपल्या suppor ची गरज असते तेव्हा नक्कीच करा
#ArmyDay
(नाहीतर काही असतात,पुरावे मागण��रे.)
कृषी विधेयक तर एक शुल्लक कारण आहे, शेतकऱ्यांची गेल्या अनेक दशकांपासून सरकार- व्यापारी वर्गाने जो अन्याय केले त्याच्या आक्रोशाचे प्रतीक म्हणजे सध्याची राजकिय परिस्थिती आहे.
#KisanAandolan
भारतात कुठेही एखादा विद्युत प्रकल्प सुरू झाला तर सर्वात आधी तेथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केल्या जाते. मग त्याच शेतकऱ्यांना रात्री विद्युत पुरवठा करताना लाज नाही का वाटत?
@MSEDCL@CMOMaharashtra@NitinRaut_INC