महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्��ाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचं काम नेहरूंनी केलं. त्यांनी ते काम केलं नसतं तर या देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता.@rautsanjay61@AUThackeray
भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान आणि विज्ञानाचा,
कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा !
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#MaharashtraDay#महाराष्ट्रदिन