वा....महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष असे मराठीचे इतके उत्तम रसिक असतील हे माहित नव्हते... ते यनिम्मिताने माहिती झाले.....
कदाचित chatgpt ला promt देऊन तयार केलेले भाषण असेल... सो असं होणारच 🤣
#मराठी#Marathi
खरंय.... नालायक आहेत सर्व.... पगार मिळत असून वेगळ्या अतिरिक्त पैश्यांची आवश्यकता का भासते यांना ?? But मिळालेला हा अतिरिक्त पैसा हॉस्पिटल मध्येच जातो.... सो लगे रहो....
#मुंबई#Mumbai
एका रिपोर्टर ने एका पोलिसाला हप्ता घेताना कॅमेरात पकडलं, पोलिसांनी रिपोर्टर वर गुन्हा दाखल करून आयफोन जप्त केला. रिपोर्टर आयुक्तांच्या जनता दरबारात गेला तर आयुक्तांनी त्याला झापलं. जनता दरबार हा दिखावा आहे, सगळी सिस्टीम एकमेकांना वाचवायला एकत्र येते. मुंबई सारख्या शहरात अशी स्थिती असेल तर गावखेड्यात काय सुनवाई होत असेल? @CPMumbaiPolice@Dev_Fadnavis
A separation (२०११)
हा एक इराणी चित्रपट आहे. या सिनेमाने ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळवला आहे. युट्यूब वर संपूर्ण सिनेमा उपलब्ध आहे. काही सिनेमे फक्त मनोरंजनासाठी नसतात तर खूप काही गोष्टी शिकवून जातात. सिनेमातील खालचा सीन खूप भावूक आहे.
"आपल्या आई-वडिलांना वृद्ध होताना पाहणे हे जगातील सर्वात मोठे दुःख असते; त्यांचा वृद्ध काळ पाहता मनाला चटका लावून जातो."
स्वतःपासून सुरुवात करूया
"चला प्रतिज्ञा करूया – पाणी जपू, महाराष्ट्र वाचवू
दररोज अंघोळीसाठी पूर्ण बादली भरता?
👉 आता अर्धी बादली वापरूया आणि पाणी वाचवूया.
एक व्यक्ती दररोज ७ ते ८ लिटर पाणी वाचवू शकते.
लाखो लोकांनी ही सवय लावली तर कोट्यवधी लिटर पाणी वाचेल.
#महाराष्ट्र#पाऊस#पाणी
ओम दादा,
तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण
आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे... फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय...
क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते...
@OmRajenimbalkr
@shubham_9909 खरंच खूप गोड दिसत आहे... घरात किती छान खेळत असेल, खूप आवाज,आरोळ्या, कल्ला, गोंधळ घालत असेल.... सर्व त्याच्या अवतीभोवती घरातील मंडळी खेळत असतील...स्वछंदी आयुष्य जगताना हे असं होणं खूप वाईट आहे...
#तांदूळवाडी#पंढरपूर
खूप दुर्दैवी आहे... लहान बाळ बघून मन भरून आले.
नाशिक ची घटना नंतर मुख्यमंत्री यांनी सर्व विहीर यांचे परीक्षण करायला सांगितले होते.... मात्र परिस्थिती जैसे थे.....
अजून किती असं निष्पाप बळी जाणार आहेत....
#pandharpur
प्रशासन,तहसीलदार,जिल्हाधिकारी,आमदार,पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे आभार.
नाशिक मधील घटना विसरलो सुद्धा नाही तोपर्यंत आज हे बघायला मिळत आहे.
बारके बाळ बघून डोळ्यात पाणी आलं🥺😭,साहेब संपूर्ण राज्यात सर्वे करायला लावून अशा विहिरींवर उपाययोजना करण्याचे आदेश काढा.
@Jaykumar_Gore@Dev_Fadnavis
@mumbaitak अरे काय एवढं पांचटपणा लावला आहे, यामध्ये काय असं लव्ह जिहाद सारखं केल किंव्हा पार तुमचा घराचा रस्ता बंद केला असा आव आणत आहे.... आपण पण गुढीपाडवाला फुले,तोरण, दहीहंडीला सोसायटी मध्ये कार्यक्रम, दिवाळीला सोसायटी मध्ये आकाश कंदील, पणत्या, फुल्ल फटाके फोडतो चं ना.. 10/15 दिवस तरी..
विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी मला मिळावी याकरता मा. खा. सुनील तटकरे साहेब प्रयत्न करत आहेत अशा बातम्या बघण्यात येत आहेत. मी सांगू इच्छितो या बातम्या निराधार आणि तथ्यहीन आहेत. मी या उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत नाही. सुनेत्राकाकी आणि पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षवाढीसाठी कार्यरत आहे.
@mahancpspeaks@SunetraA_Pawar@SunilTatkare
विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी मला मिळावी याकरता मा. खा. सुनील तटकरे साहेब प्रयत्न करत आहेत अशा बातम्या बघण्यात येत आहेत. मी सांगू इच्छितो या बातम्या निराधार आणि तथ्यहीन आहेत. मी या उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत नाही. सुनेत्राकाकी आणि पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षवाढीसाठी कार्यरत आहे.
@mahancpspeaks@SunetraA_Pawar@SunilTatkare
मुंबईची जीवनशैली 'जजमेंट फ्री' आहे.इथे जात शून्य असते.मुंबईत दोनच गोष्टी महत्त्वाच्या,मेहनत आणि जिद्द.मुंबई दररोज बदलते,पण एक गोष्ट कधीच बदलत नाही,मुंबईतील हवेत असलेली बेफिकीर वृत्ती.
मुंबई जिथे परंपरा आणि आधुनिकता एकत्र नांदतात.येथे प्रत्येक माणूस वेगळा,पण ओळख एकच - 'मुंबईकर'