महाविकास आघाडीच्या टीझरमध्ये राहुल गांधी नाहीत यावरुन माध्यमांमध्ये चर्चा,
पण राष्ट्रीय स्तरावर सोनिया गांधी काँग्रेसचा चेहरा असताना राहुल गांधी असणं गरजेचं नाही,
याआधीही फक्त सोनिया गांधीच मविआच्या एकत्रित फोटोमध्ये होत्या,
त्यामुळे राजकारण नको!
#मविआ#RahulGandhi#shivsena
राहुल गांधींच्या निलंबनावरुन काँग्रेस आक्रमक
दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेस खासदारांचं आंदोलन
काळे कपडे घालून हुकूमशाहीचा निषेध
पंतप्रधान मोदी देशातील लोकशाही संपवतायत - खर्गे
झुकत नाही त्यांना झुकवण्यासाठी ED, CBI चा वापर - खर्गे
#काँग्रेस#राहुलगांधी#Congress#RahulGandhi#ED