ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेल होत
पुन्हा त्याच कंपनीला परिक्षा घेण्यासाठी टेंडर दिल आहे. आणि TCS सारखी कंपनीला डावलले.
@mipravindarekar साहेब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल ची चौकशी का केली नाही याचाही जाब विचारा या सरकारला
#महाभ्रष्टाचारीआघाडी
विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या या #महाविकासआघाडी चीच ��ौकशी केली पाहिजे
महापरिक्षा पोर्टल मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे मान्य केले असताना त्या विद्यार्थ्यांना जॉइनिंग देत आहेत
@RRPSpeaks प्रचार करून झाला असेल तर थोडं लक्ष द्या
@Mpsc_Andolan @mipravindarekar
महापरिक्षा पोर्टल मार्फत झालेल्या सर्व परीक्षांमध्य��� झालेला भ्रष्टाचार मध्ये आधीचे सरकार व आताचे सरकार पण शामिल आहेत का?कारण हे सरकार कसलीच चौकशी करत नाहीये
!⃝ 𝗧𝗵𝗶𝘀 𝗰𝗹𝗮𝗶𝗺 𝗶𝘀 𝗥𝗶𝗴𝗵𝘁
@OfficeofUT @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @RahulAsks @Mpsc_Andolan #म
#नगर_तलाठी_घोटाळा#बदली
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांन��� नगरचा तलाठी घोटाळा बाहेर आणला होता. महाआईटी विभाग सतत जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर दबाव टाकत होते की तलाठी बाबतचे रिपोर्ट माघे ��्या पण साहेबांनी एक ऐकले नव्हते आमच्या माहिती प्रमाणे या प्रकरणामुळेच त्यांची बदली
#onlyMPSC@satejp साहेब आपण महापरिक्षा पोर्टल बंद केले. आपल्या सोबत झालेल्या बैठकीत आम्ही मागणी केली होती की परीक्षा ह्या #MPSC कडून झाल्या पाहिजे आपण ही तयार होतात मग परत भ्रष्टाचारी खाजगी कंपनीचे टेंडर का? आयोग परीक्षा घेण्यास तयार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे टेंडर रद्द करा. #म
#onlyMPSC@mnsadhikrut मनसे चा खाजगी कंपनीला पाठिंबा. कश्यासाठी काही हित संबंध गुंतले आहेत का? इथे मुलांचे भ्रष्टाचाराने अतोनात नुकसान झाले आहे आणि आपण खाजगी कंपनीला पाठिंबा देता. @RajThackeray बघा आपल्या मनसे मध्ये काय सुरू आहे. नक्कीच यात पक्षांचे नुकसान होईल
@GajananKaleMNS
आत्तापर्यंत @RajThackeray साहेबानी कधीच भ्रष्टाचाराला support केलेला नाही.
सरकारी नोकरभरती ही घटनात्मक आयोगाद्वारेच झाली पाहिजे यासाठी अनेक मोर्चे काढले आम्ही.@mnsadhikrut ने आपली भूमिका सांगावी, मनसेच्या नावाखाली काही लोक खाजगी कंपनीला support करत आहेत
#onlyMPSC
@GajananKaleMNS
#onlyMPSC@SardesaiVarun आम���ही आपल्याला सकाळपासून ट्विट करत आहोत.वाटलं होते युवा सेना आहे युवकांचे प्रश्न नक्की समजतील पण नाही आपण युवासेना चे नाव बदलून सरकार सेना करावे कारण आपल्याला युवकांचे प्रश्न दिस��� नाहीयेत. सरकार खाजगी कंपनीचा आग्रह करते म्हणजे भ्रष्टाचार पाहिजे आपणास #म
माझे मत अगदी सष्ट आहे, जे मी अनेक व्यासपीठांवरुन मांडलेलं आहे, कुठलीही भरती ही एमपीएससी मार्फतचं झाली पाहीजे, मात्र एमपीएससीने सुध्दा कात टाकून अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वत: ला सक्षम केले पाहीजे.
महापरिक्षा पोर्टल रद्द करण्या मागचा उद्देशचं तो आहे.
Process of taking government examination through Private Portal is too risky.
We had previous experience about maharashtra portal which is done too may examinatio. scam in maharashtra.maharashtra government should deliver all exam to mpsc
#onlyMPSC@CMOMaharashtra@OfficeofUT
@OfficeofUT मुख्यमंत्री साहेब एखाद्या गंभीर प्रश्न संबधित जितक्या तातडीने आपण बैठक घेऊन प्रश्न निकाली लावतात तितकाच हा ��्रश्न युवकांचा भविष्याचा जीवन मरणाशी निगडित आहे यापूर्वी देखील अनेक पाठपुरावे केले आहेत तरी निर्णय घेण्यास विलंब का ? तातडीने निर्णय घेऊन परीक्षाmpsc कडे द्या
#onlyMPSC मुख्यमंत्री साहेब एखाद्या गंभीर प्रश्न संबधित जितक्या तातडीने आपण बैठक घेऊन प्रश्न निकाली लावतात तितकाच हा प्रश्न युवकांचा भविष्याचा जीवन मरणाशी निगडित आहे यापूर्वी देखील अनेक पाठपुरावे केले आहेत तरी निर्णय घेण्यास विलंब का ? तातडीने निर्णय घेऊन परीक्षाmpsc कडे द्या