@DrSureshKhade तुमची पण शर्यत अंतिम टप्प्यात आली आहे...शेवटचे काही महिने आमदार व मंत्री म्हणून फिरा. नंतर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. आमच्या जिल्ह्याला लाभलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळेबाज पालकमंत्री....
@DrSureshKhade तुमच्याच मतदार संघात तुम्ही अन्याय केलेले व तुमच्या निर्णयामुळे रस्त्यावर आनलेले कामगार आले आहेत.वेळ मिळाला तर व त्यांच्या समोर जायची तयारी असल्यास कृपया त्यांना एकदा भेट द्या...
#surehkhade#GMEU
@DrSureshKhade तुमच्यामुळे आमच्या घरी आमच्या आया बहिणी रस्त्यावर आल्यात...तुमच्या सारखा मंत्री परत कधीच या महाराष्ट्राला मिळायला नको...तुमचा व तुमच्या परिवाराचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
@DrSureshKhade तुमच्यासारखे मंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे...लाचखाऊ कामगार मंत्री..🤬आमदार व मंत्री म्हणून तुमची ही शेवटची दिवाळी होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना..🙏
@DrSureshKhade जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न पडतो की नाही कधी?तुमच्या सारखे मंत्री असल्यावर महाराष्ट्रातील कामगारांची दिवाळी कधीच चांगली होऊ शकत नाही.मी पण तुमच्या जिल्ह्यातीलच एक कामगार आहे.सांगली जिल्ह्याचे नाव तुमच्यामुळे खराब झाले आहे.तुमची पण आमदार व मंत्री म्हणून ही शेवटची दिवाळी होवो..
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब आश्वासन नका निर्णय घ्या अणि कामगार वर्गाला न्याय द्या आज लोकांवर उपासमारीची वेळ आली हप्ते उरावर आहे मुलांचे शिक्षण आहेत असे बरेच प्रश्न आहे अशा अडचणीच्या काळात आश्वासन देऊन कसे होईल कामगार हिताचा निर्णय घेणे आवश्यक आहेत सरकार ने येणार्या हुंडाई मध्ये जॉब देऊन न्याय द्या
@samant_uday गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना Hyundai Motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनरल मोटर्स कंपनी प्रतिनिधी आणि कामगार यांच्या समस्येबाबत बैठक झाली.महायुतीचे सरकार हे कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या हिताचे निर्णय घेईल. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य उद्योग विभागाकडून केले जाईल असे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस ना.सुरेश खाडे, खा.श्रीरंग बारणे, आ.सुनील शेळके,प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच संबंधित सर्व अधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis साहेब तुम्ही बोलुन् नाही करून दाखवता तर जनरल मोटर्स च्या कामगार लोकांचे येणार्या hundai मध्ये नोकरी द्या. तुम्ही विरोधी पक्षनेते असताना जनरल मोटर्स च्या कामगार लोकाना रोजगार द्यावा असे म्हणले होते तर आता सत्तेत आहात. बोलल्या प्रमाणे करुन दाखवा.
@CMOMaharashtra महाराष्ट्रात उद्योग आणले म्हणून स्वागत करू का लोकांचे रोजगार घालवले म्हणून स्वागत करू जनरल मोटर्सच्या १००० कामगारांना तुम्ही रस्त्यावर आणलेला आहे सर्व न्यायालयीन बाजू त्यांची बरोबर असताना त्यांना तुम्ही बेरोजगार करत आहात येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये त्यांना समाविष्ट करा.
@DrSureshKhade@BJP4Maharashtra@narendramodi@BJP4India माझी माती माझा देश अभियान राबविण्यापेक्षा जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या. तेव्हा कुठे माझी माती माझा देश अभियान साजेशे वाटेल. तुम्ही तर परदेशी कंपन्यासाठी आपल्याच देशातील कामगारांशी गद्दारी करत आहात. यात कसलं आलंय माझी माती माझा देश.
@RRPSpeaks धन्यवाद दादा हजारो महाराष्ट्रीयन युवकांचे संसार आज जनरल मोटर्स सारख्या कंपनीकडून होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीमुळे रस्त्यावर आले आहेत अशा वेळी शासनाने कामगारांची दखल घेऊन रोजगार हस्तांतरण नव्याने येणाऱ्या कंपनीकडे करणे अत्यंत गरजेचे आहे या लढ्यात आपण कामगारांसोबत असेच रहावे.